मराठी विषय सराव प्रश्न marathi mock test free

मराठी विषय सराव प्रश्न marathi mock test free

1. ‘मी शाळेत जातो’ या वाक्यातील क्रियापद कोणते आहे?

 
 
 
 
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

2. घोडा वेगाने धावतो’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणते वाक्य सकर्मक क्रियापदाचे उदाहरण आहे?

 
 
 
 

4. शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात’ या वाक्यातील क्रियापदाचे कर्म ओळखा.

 
 
 
 

5. आईने मला खाऊ दिला या वाक्यातील किती कर्मे आहेत?

 
 
 
 

6. असणे’ या क्रियापदाचा कोणता प्रकार आहे?

 
 
 
 

7. ‘तो गाणे गात आहे’ या वाक्यातील ‘आहे’ हे कोणते क्रियापद आहे?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणते शक्य क्रियापदाचे उदाहरण आहे

 
 
 
 

9. ‘त्याने तिला हसवले’ या वाक्यातील ‘हसवले’ हे कोणते क्रियापद आहे?

 
 
 
 

10. ‘तू लवकर घरी जा’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणता क्रियापदाचा काळ भविष्यकाळ दर्शवतो?

 
 
 
 

12. ‘जर पाऊस आला तर शेतकरी आनंदी होतील’ या वाक्यातील क्रियापदाचा कोणता अर्थ आहे?

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही?

 
 
 
 

14. ‘त्याने अभ्यास केला होता’ या वाक्यातील काळ कोणता आहे?

 
 
 
 

15. ‘मी निबंध लिहित असतो’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

16. खालीलपैकी कोणते क्रियापद अनियमित (irregular) आहे?

 
 
 
 

17. ‘बस’ या धातूचे भूतकाळातील रूप कोणते?

 
 
 
 

18. ‘येणे’ या धातूचे भविष्यकाळातील रूप कोणते?

 
 
 
 

19. ‘चाल’ या धातूचे शक्य क्रियापदाचे रूप कोणते?

 
 
 
 

20. ‘तो चित्र काढतो’ या वाक्यातील ‘काढतो’ या क्रियापदाचा मूळ धातू कोणता आहे?

 
 
 
 

21. ‘त्याने तिला पुस्तक वाचायला लावले’ या वाक्यातील ‘लावले’ हे कोणते क्रियापद आहे?

 
 
 
 

22. खालीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद वापरले आहे?

 
 
 
 

23.  ‘त्याने पटकन धाव घेतली’ या वाक्यातील ‘धाव घेतली’ हे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे?

 
 
 
 

24. ‘बोलता बोलता तो थांबला’ या वाक्यातील ‘बोलता बोलता’ हे कोणते क्रियापद आहे?

 
 
 
 

25. खालीलपैकी कोणते वाक्य पूर्ण भविष्यकाळाचे उदाहरण आहे?

 
 
 
 

Question 1 of 25

सराव प्रश्न सोडवल्यानंतर आपल्या समोर आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे आपल्या समोर दिसतील. या पुढे आपल्याला कोणत्या विषयावर प्रश्न हवे आहेत ते देखील कमेंट च्या माध्यमातून सांगा.


सरळ सेवा सराव प्रश्न

पोलीस भरती सराव प्रश्न

2 thoughts on “मराठी विषय सराव प्रश्न marathi mock test free

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *