POLICE BHARATI SARAV PRASHN पोलीस भरती सराव प्रश्न

POLICE BHARATI SARAV PRASHN

POLICE BHARATI SARAV PRASHN अंगणवाडी भरती संभाव्य सराव प्रश्नस्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. आधुनिक मराठी कवितेचे जनक हा मान कोणाला दिला जातो ?

 
 
 
 

2. मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

 
 
 
 

3. पुढील शब्द समूहात न जुळणारा शब्द शोधा ?

 
 
 
 

4. भाषाविषयक कौशल्यांचा साधारणपणे किती पायऱ्या असतात ?

 
 
 
 

5. आज मंगळवार आहे. आज पासून 62 दिवसानंतर कोणता दिवस येईल ?

 
 
 
 

6. घड्याळाच्या दोन्ही काट्यांमधील कोण हा किती वाजता सर्वाधिक मोठा असतो ?

 
 
 
 

7. …….. चे 16% = 88

 
 
 
 

8. एक सायकल 1960 रुपयांमध्ये विकत घेऊन 1862 रुपयांमध्ये विक्री केल्यावर किती टक्के नुकसान होईल ?

 
 
 
 

9. 1 मीटर = ……. मिलिमीटर

 
 
 
 

10. 6010 – 6000 / 10= ?

 
 
 
 

11. पाच मुले एका रांगेत बसली आहेत. अमोल धीरजच्या डाव्या बाजूला व नीलेश च्या उजव्या बाजूला बसला आहे. रोशन हा निलेश च्या डावीकडे मात्र योगेशच्या उजव्या बाजूला बसला आहे. तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहेत ?

 
 
 
 

12. सध्याचे भारताचे लोकसभा स्पीकर/अध्यक्ष कोण आहेत ?

 
 
 
 

13. समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही ?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही ?

 
 
 
 

15. नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 वर्ल्ड कप अंतिम सामना …… येथे झाला.

 
 
 
 

16. कोणत्या शहराला इंद्र नगरी म्हणून ओळखले जाते ?

 
 
 
 

17. मेषपात्र म्हणजे काय ?

 
 
 
 

18. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो ?

 
 
 
 

19. अचूक शब्द ओळखा.

 
 
 
 

20. भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती आहे ?

 
 
 
 

21. प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केले ?

 
 
 
 

22. 74844 ÷ ? = 54 × 63

 
 
 
 

23. एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या व शेळ्या आहेत. कोंबड्या व शेळ्यांचे एकूण पायांची संख्या 640 व डोक्यांची संख्या 240 आहे. तर त्यापैकी कोंबड्यांची संख्या किती ?

 
 
 
 

24. एका व्यक्ती जवळ पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपयांच्या नोटा आहेत. त्यांची एकूण किंमत 1575 रुपये आहे. तसेच प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या ही समान आहे, तर त्यांच्याजवळ एकूण किती नोट आहेत ?

 
 
 
 

25. संत ज्ञानेश्वरांचा जन्म कुठे झाला ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

POLICE BHARATI SARAV PRASHN

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *