TALATHI BHARATI SARAV PRASHN तलाठी भरती सराव प्रश्न

TALATHI BHARATI SARAV PRASHN

TALATHI BHARATI SARAV PRASHN अंगणवाडी भरती संभाव्य सराव प्रश्नस्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. गुरु ग्रंथसाहेब मध्ये कोणत्या संतांचे अभंग आढळतात  ?

 
 
 
 

2. काव्याचे जनक कोण ?

 
 
 
 

3. कादंबरीचे जनक कोण ?

 
 
 
 

4. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला ?

 
 
 
 

5. साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली ?

 
 
 
 

6. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी भाषिक कोण ?

 
 
 
 

7. भाषा हा घटक भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्ट मध्ये आहे ?

 
 
 
 

8. किती भाषा राजभाषा म्हणून ओळखल्या जातात ?

 
 
 
 

9. मराठीतील सर्वात जुना शिलालेख कुठे आढळला आहे ?

 
 
 
 

10. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

 
 
 
 

11. डेबूजी झिंगराजी जानोरकर हे कोणाचे टोपण नाव आहे ?

 
 
 
 

12. बालगंधर्व यांचे पूर्ण नाव काय ?

 
 
 
 

13. भालचंद्र नेमाडे यांना कितव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला ?

 
 
 
 

14. गड आला पण सिंह गेला ही कादंबरी कोणाची आहे ?

 
 
 
 

15. मराठी व्याकरणावरील पहिला ग्रंथ कोणी लिहिला ?

 
 
 
 

16. आधुनिक मराठीतील पहिले नाटक कोणते ?

 
 
 
 

17. खालील संख्येची सरासरी किती आहे ?

76,48,84,66,70,64

 
 
 
 

18. एका संख्येला चार ने भागले असता ती संख्या 21 ने कमी होते , तर ती संख्या कोणती ?

 
 
 
 

19. A या व्यक्तीचे उत्पन्न B या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% कमी आहे. तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नाच्या किती टक्के जास्त आहे ?

 
 
 
 

20. एक फळविक्रेता दहा रुपयाला पाच या दराने संत्रे खरेदी करतो आणि पंधरा रुपयाला सहा संत्रे या दराने विक्री करतो तर त्याला किती टक्के नफा मिळतो ?

 
 
 
 

21. एक मिलियन म्हणजे ?

 
 
 
 

22. बेकिंग पावडर म्हणजे काय ?

 
 
 
 

23. सर्वात लहान खंड ?

 
 
 
 

24. कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

 
 
 
 

25. एकूण काव्यगुण किती ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

TALATHI BHARATI SARAV PRASHN

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *