POLICE BHARATI MARATHI GRAMMAR QUESTION पोलीस भरती मराठी व्याकरणावर आधारीत प्रश्न

POLICE BHARATI MARATHI GRAMMAR QUESTION

POLICE BHARATI MARATHI GRAMMAR QUESTION अंगणवाडी भरती संभाव्य सराव प्रश्नस्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे?

 
 
 
 

2. भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राज्यभाषांचा दर्जा प्राप्त आहे ?

 
 
 
 

3. भाषा म्हणजे …..

 
 
 
 

4. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला …….. म्हणतात.

 
 
 
 

5. ‘भाषा’ हा शब्द संस्कृतमधील …….. धातू पासून आला आहे.

 
 
 
 

6. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी ‘देवनागरी’ नाही ?

 
 
 
 

7. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात ?

 
 
 
 

8. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या ?

 
 
 
 

9. मराठी भाषेत शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते ?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते ?

 
 
 
 

11. मराठीत आद्य गद्य ग्रंथ कोणता आहे ?

 
 
 
 

12. सेतुबंध हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ?

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणती भाषा ही द्राविडीयन गटात मोडत नाही ?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणत्या ज्येष्ठ कवीचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात ?

 
 
 
 

15. खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या ?

 
 
 
 

16. मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषांचा प्रभाव आहे ?

 
 
 
 

17. काही काळ मराठी भाषेला मुरुड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती, तिला ……… लिपी म्हणतात.

 
 
 
 

18. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे ?

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणती भाषा नैसर्गिक नाही ?

 
 
 
 

20. अक्षर म्हणजे काय ?

 
 
 
 

21. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. ही व्याख्या खालीलपैकी कोणी केली आहे ?

 
 
 
 

22. लेखन नियमानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखा.

 
 
 
 

23. कोणत्या लिपीत ध्वनीचा स्वातंत्र वर्ण आहे ?

 
 
 
 

24. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात ?

 
 
 
 

25. श्,ष्,स् या वर्णांना ……. म्हणतात.

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

POLICE BHARATI MARATHI GRAMMAR QUESTION

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *