adivasi vikas vibhag mock test 2 : आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

adivasi vikas vibhag mock test 2

adivasi vikas vibhag mock test 2 स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

adivasi vikas vibhag mock test 2
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. आदिवासी विकास भरती

1. 30 एप्रिल रोजी रविवार असल्यास 28 मे रोजी कोणता वार येईल?

 
 
 
 

2. 1 वर्षे आणि 9 महिने म्हणजे किती वर्षे ?

 
 
 
 

3. एका घड्याळात 10:30 वाजले आहेत. जर मिनिट काटा त्यावेळी पूर्व दिशा दर्शवत असेल तर तास काट्याची दिशा कोणती?

 
 
 
 

4. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडतो?

 
 
 
 

5. एक घड्याळ दर तासाला 30 सेकंद मागे पडते सकाळी 8 वाजता लावलेले घड्याळ संध्याकाळी 8 वाजता किती वेळ दाखवेल?

 
 
 
 

6. एक व्यक्ती 4 किमी. उत्तरेकडे चालत गेला, नंतर 6 किमी. पूर्वेकडे चालत गेला व नंतर 4 किमी. उत्तरेकडे चालत गेला. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे?

 
 
 
 

7. एक व्यक्ती उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे, प्रथम तो उजवीकडे 47°कोनात वळतो, नंतर डावीकडे 128°कोणात वळतो, नंतर उजवीकडे 33° कोनात वळतो, पुन्हा उजवीकडे 138° कोनात वळतो तर सध्या त्याचे कोणत्या दिशेकडे तोंड आहे?

 
 
 
 

8. एका रिंगणाच्या परिघावर समान अंतरावर सहा मुली उभ्या आहेत. प्रज्ञा आणि सीमा एकमेकांच्या विरुद्ध बाजूला उभे आहेत. राधा व प्रज्ञा यांच्यामध्ये मीना उभी आहे. गीताच्या बाजूला स्वाती आणि विरुद्ध बाजूला राधा उभी आहे. तर गीता आणि सीमा यांच्यामध्ये कोण उभी आहे?

 
 
 
 

9. राजू हा सुरेश पेक्षा मोठा आहे. विनय हा अविनाश पेक्षा मोठा आहे मात्र सुरेश पेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठा कोण?

 
 
 
 

10. माणसांच्या एका रांगेत मनोज हा उजवीकडून 30 वा आणि किरण हा डावीकडून 20 वा आहे त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास मनोज उजवीकडून 35 वा होतो. तर त्या रांगेतील एकूण माणसं किती?

 
 
 
 

11. WV, PO, IH, BA, ?

 
 
 
 

12. खालील अक्षर मालिकेतील पुढील अक्षर लिहा? 

DGH,JMN,PST, ?

 
 
 
 

13. 9,27,31,155,161,1127, ?

 
 
 
 

14. 23,26,24,27,25,28, ?

 
 
 
 

15. पुढील संख्यामालेत X च्या जागी कोणती संख्या असेल? 

3,7,15,31,X,127,255,511

 
 
 
 

16. 2, 12, 36, 80, 150, ?

 
 
 
 

17. ? : ALKLO : : WOULD : TLRIA

 
 
 
 

18. विसंगत घटक ओळखा.

 
 
 
 

19. r-sr-tsrrt-rr-sr

 
 
 
 

20. एका सांकेतिक भाषेत गमन – 426, मरण – 235, गजर – 413, तर नरम – 632 असे लिहितात तर त्याच भाषेत नजर हा शब्द कसा लिहिला जाईल?

 
 
 
 

21. वेळ : घड्याळ :: दिशा : ?

 
 
 
 

22. गटात न बसणारे पद ओळखा.

 
 
 
 

23. जर पुस्तकाला वही म्हटले, वहिला पेन म्हटले, पेनाला कागद म्हटले, रबरला संगणक म्हटले तर खोडण्यासाठी काय वापराल.

 
 
 
 

24. राज्यपातळीवरील गंभीर व महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास खालीलपैकी कोणती यंत्रणा करते.

 
 
 
 

25. पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

adivasi vikas vibhag mock test 2

मराठी सराव प्रश्न

इंग्लिश सराव प्रश्न

सामान्यज्ञान सराव प्रश्न

सरळ सेवा सराव प्रश्न 01

सरळ सेवा सराव प्रश्न 02

सरळ सेवा सराव प्रश्न 03

15 thoughts on “adivasi vikas vibhag mock test 2 : आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *