POLICE BHARATI SARAV PRASHN पोलीस भरती सराव प्रश्न

POLICE BHARATI SARAV PRASHN

POLICE BHARATI SARAV PRASHN अंगणवाडी भरती संभाव्य सराव प्रश्नस्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. खालीलपैकी शब्दयोगी अव्ययांचे प्रकार कोणते ?

 
 
 
 

2. जे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात त्यांना ……  म्हणतात ?

 
 
 
 

3. पुढील वाक्यातील कर्ता ओळखा.

राजाला सोनेरी मुकुट शोभतो.

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही ?

 
 
 
 

5. टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्व नामाचा प्रकार ओळखा ?

 
 
 
 

6. जसे केळ शब्दाचा अनेक वचन केळी तसे वेळ या शब्दाचे अनेक वचन काय ?

 
 
 
 

7. पुढील शब्दाचे लिंग ओळखा – पुरणपोळी

 
 
 
 

8. कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते या वाक्यातील विशेष नाम ओळखा ?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणता वर्ण हा ओष्ठ्य वर्ण नाही.

 
 
 
 

10. क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो ?

 
 
 
 

11. जर CHAMPION हा शब्द FKDPSLRQ असा लिहिला तर, DISTANCE हा शब्द कसा लिहावा ?

 
 
 
 

12. A = 1, B = 2, C = 3, D = 4 तर 8463 ही संख्या काय दर्शविते ?

 
 
 
 

13. सर्व मासे कासव आहेत. काही मगर कासव आहेत. 

निष्कर्ष – 1 ) काही मगर कासव आहेत. 

2 ) कोणतेही कासव मगर नाहीत.

 
 
 
 

14. पाच व्यक्ती रांगेत उभे आहेत. रवी राजनच्या पुढे नाही. रेखा सर्वात पुढे आहे. राजन राहुलच्या मागे आहे. रेणू रवीच्या मागे आहे. राजण रेणूच्या मागे नाही. तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे ?

 
 
 
 

15. एका धावण्याच्या शर्यतीमध्ये अंगद च्या पुढे सहा स्पर्धक होते. राम अंगद च्या मागे चौथा होता. आणि राम शेवटून सातवा होता तर एकूण स्पर्धक किती?

 
 
 
 

16. दुपारी 1:25 पासून सायंकाळी 5:25 पर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडून जाईल ?

 
 
 
 

17. घड्याळात 10:30 वाजले असता, आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील ?

 
 
 
 

18. राम राधा चा परिचय करून देताना आपल्या मित्राला म्हणाला, हिचा पिता माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. तर राधाचे रामशी नाते कोणते ?

 
 
 
 

19. राकेश चे वय सानियाच्या वया पेक्षा पाच वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 आहे तर राकेश चे वय किती ?०

 
 
 
 

20. एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यावर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या ५० झाली तर एकूण घोडे किती ?

 
 
 
 

21. रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे. विजय अविनाश पेक्षा मोठा आहे, पण सुरेश पेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठा कोण आहे ?

 
 
 
 

22. J,L,N,P,?

 
 
 
 

23. विसंगत घटक ओळखा.

 
 
 
 

24. खालील विसंगत संख्या शोधा. 

2,9,28,65,126,216

 
 
 
 

25. 7,11,13,17,19,?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

POLICE BHARATI SARAV PRASHN

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *