anganwadi supervisor mock test free अंगणवाडी मुख्यसेविका सराव प्रश्न

anganwadi supervisor mock test free

anganwadi supervisor mock test free अंगणवाडी मुख्यसेविका सराव प्रश्न स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

anganwadi supervisor mock test free
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील ?

 
 
 
 

2. एक हौद एका नळाने 6 तासात भरतो तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले तर हौद किती वेळात भरेल ?

 
 
 
 

3. दोन संख्यांची बेरीज 96 व वजाबाकी 24 आहे. तर त्यांचे गुणोत्तर किती ?

 
 
 
 

4. पाच वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4 : 5 होईल. आज त्यांच्या वयांची बेरीज 44 आहे. तर बालाजीचे आजचे वय काढा ?

 
 
 
 

5. 3280 खरेदी किंमत व 3470 विक्री किंमत असेल, तर व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल?

 
 
 
 

6. दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 5 : 7 आहे. तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल?

 
 
 
 

7. दुधाचा भाव 18 रू. लेटर असताना दररोज 250 मिली लिटर दूध घेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ?

 
 
 
 

8. संगीता व सुमित्रा यांच्या वयाची बेरीज 50 आहे. संगीताचे वय सुमित्रापेक्षा दहा वर्षे जास्त आहे. वीस वर्षांनी संगीता व सुमित्रा यांच्या वयाचे गुणोत्तर किती असेल ?

 
 
 
 

9. 44 सेमी परिमिती असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे 44 सेमी परीघ असणाऱ्या वर्तुळाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी असेल ?

 
 
 
 

10. 1500 चे 12%  = ?

 
 
 
 

11. कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय ?

 
 
 
 

12. दोन शब्द जोडताना कोणती चिन्ह वापरतात ?

 
 
 
 

13. बहुश्रुत या शब्दासाठी खालीलपैकी कोणता शब्दसमूह लागू होतो ?

 
 
 
 

14. चतुर्भुज होणे म्हणजे ?

 
 
 
 

15. हातभर काम भाराभर दाम या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.

 
 
 
 

16. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

 
 
 
 

17. अनुमोदन याकरिता कोणता समानार्थी शब्द नाही?

 
 
 
 

18. मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा ?

 
 
 
 

19. केवढा मोठा धबधबा हा ! वाक्याचा प्रकार सांगा.

 
 
 
 

20. शिपाया कडून चोर पकडला गेला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

 
 
 
 

21. रिती भूतकाळातील क्रियापद कोणते ?

 
 
 
 

22. अपूर्ण भूतकाळ ओळखा.

 
 
 
 

23. पुढील संधी सोडवा. 

वसंतोत्सव

 
 
 
 

24. कमल नेत्र या शब्दाचा समास ओळखा.

 
 
 
 

25. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान …… वेळ लागतो.

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

anganwadi supervisor mock test free

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *