lekha koshagar mock test : लेखा कोषागार भरती सराव प्रश्न

lekha koshagar mock test

lekha koshagar mock test स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

lekha koshagar mock test
adivasi vikas vibhag mock test in marathi
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. कोणत्या नदीला ‘आसामचे अश्रू’ असे म्हणतात ?

 
 
 
 

2. कोणत्या राज्यात सर्वात जास्त विधानसभेचे उमेदवार आहेत ?

 
 
 
 

3. कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे खटला वर्ग करण्यासंबंधीचा अर्ज कोणत्या प्रकारे दाखल करता येतो ?

 
 
 
 

4. महाराष्ट्र पंचायतराजची सुरुवात केव्हा झाली ?

 
 
 
 

5. भारताच्या घटना समितीचे उपाध्यक्षपद खालीलपैकी कोणी भूषविले आहे ?

 
 
 
 

6. वनस्पती तेलाचे वनस्पती तुपात रूपांतर करण्यासाठी कोणता उत्प्रेरक उपयुक्त ठरतो ?

 
 
 
 

7. श्रीलंका या देशाची राजधानी कोणती आहे ?

 
 
 
 

8. महाराष्ट्र पोलिसाचे ‘सी – ६०’ हे दल कशाचा बीमोड करण्यासाठी वापरले जाते ?

 
 
 
 

9. ‘दुधी काच’ तयार करण्यासाठी कशाचा वापर करतात ?

 
 
 
 

10. 30 डिसेंबर 2024 रोजी इसरो ने कोणत्या प्रक्षेपकाद्वारे स्पाडेक्स मोहिमेतील A आणि B उपग्रहाचे प्रक्षेपण केले ?

 
 
 
 

11. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोरा देवी येथे ‘बंजारा विरासत’नगारा म्युझियम चे उद्घाटन खालीलपैकी कोणाच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी लोकार्पण झाले ?

 
 
 
 

12. 8000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीतील सरपंचांना नवीन सुधारित नियमानुसार किती मानधन देण्यात येणार आहे ?

 
 
 
 

13. 1 ते 12 नोव्हेंबर 2024 रोजी भारत – इंडोनेशिया या दोन देशा दरम्यान कोणते युद्धसराव पार पडले ?

 
 
 
 

14. भारतातील कोणत्या राज्य सरकारने राज्यात सर्पदंश हा एक दखलपात्र आजार म्हणून घोषित केला आहे ?

 
 
 
 

15. महाराष्ट्रातील महालक्ष्मीचे प्रसिद्ध मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ?

 
 
 
 

16. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता ?

 
 
 
 

17. कवी आणि त्याचे टोपण नाव यामध्ये चुकीची जोडी कोणती ?

 
 
 
 

18. ‘बॉम्बे क्रोनिकल’ या वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोण होते ?

 
 
 
 

19. कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता ?

 
 
 
 

20. ‘शेलारखिंड’ ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे ?

 
 
 
 

21. राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे ?

 
 
 
 

22. 8 एप्रिल 2015 रोजी सुरू केलेल्या मुद्रा योजनेअंतर्गत सन 2024 च्या अर्थसंकल्पानुसार तरुण गटाला किती रुपये कर्ज वाटप केले जाते ?

 
 
 
 

23. ‘लिमोआ’ विस्तारित रूप काय आहे ?

 
 
 
 

24. केंद्र शासनाच्या ‘नमामि गंगे’ प्रकल्पावर आधारित महाराष्ट्रात शासन कोणता प्रकल्प राबित आहे ?

 
 
 
 

25. विसंगत घटक ओळखा ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

lekha koshagar mock test

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *