lekha koshagar mock test लेखा कोषागार सराव प्रश्न.

lekha koshagar mock test

lekha koshagar mock test स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

lekha koshagar mock test
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. आतापर्यंत भारताच्या किती पंतप्रधानांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे ?

 
 
 
 

2. सर्फरोशी की तमन्ना…… हे गीत कोणाचे आहे.

 
 
 
 

3. अपंग व कृष्ठरोग या संबंधी असणारे बाबा आमटे यांचे सोमनाथ हे अपंग व कृष्ठरोग पुनवर्सन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

4. संत ज्ञानेश्वर उद्यान कोठे आहे ?

 
 
 
 

5. यशवंतराव चव्हाण यांनी कोणाच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान म्हणून काम केले ?

 
 
 
 

6. आंतरराष्ट्रीय ऊर्जा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

7. मांजरा, दुधना या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे लेखन तुरुंगात शिक्षा भोगत असताना झालेली नाही ?

 
 
 
 

9. साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असणारे राज्य कोणते ?

 
 
 
 

10. भारतीय रेल्वेच्या 18 विभागांपैकी तीन विभागाचे मुख्यालय……. या शहरात आहेत.

 
 
 
 

11. कृष्णा नदी भारतातील किती राज्यातून वाहते ?

 
 
 
 

12. क्षेत्रफळाच्या दृष्टीने उतरत्या क्रमांकाने पहिली चार राज्य कोणती ?

 
 
 
 

13. ओझोन थराच्या ऱ्यासास कारणीभूत घटक कोणता ?

 
 
 
 

14. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून किती सदस्य निवडून जातात ?

 
 
 
 

15. विद्युत रोधाचे एकक कोणते ?

 
 
 
 

16. अनुकेंद्रकाचा शोध कोणी लावला ?

 
 
 
 

17. वनस्पतींमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील कोणता घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो ?

 
 
 
 

18. खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते ?

 
 
 
 

19. 17 वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन खालीलपैकी कोणत्या शहरात जानेवारी 2023 मध्ये पार पडले ?

 
 
 
 

20. खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय पहिले वन विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय 13 सप्टेंबर 2022 रोजी घेतला आहे ?

 
 
 
 

21. ……. या देशाचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांनी 25 सप्टेंबर 2022 रोजी शपथ घेतली होती ?

 
 
 
 

22. ऑक्टोंबर 2022 मध्ये पदार्थविज्ञान आंतरराष्ट्रीय परिषदेचे खालीलपैकी कोठे आयोजन करण्यात आले होते ?

 
 
 
 

23. ‘झुलन गोस्वामी’या भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या वेगमान गोलंदाज असलेल्या क्रिकेटपटूला कोणत्या टोपण नावाने ओळखले जात होते ?

 
 
 
 

24. ‘दर्पण’हे साप्ताहिक व ‘दिग्दर्शन’ हे मराठी मासिक …….. यांनी सुरू केले ?

 
 
 
 

25. मोहनदास करमचंद गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरू केली ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

lekha koshagar mock test

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *