anganwadi mukhya sevika bharti 2025 अंगणवाडी पदोन्नती अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे सुरू झालेले आहे. अर्ज 30 एप्रिल 2025 पासून सुरू झाले आहेत. अर्ज करण्यासाठी 20 मे 2025 ही अंतिम तारीख आहे. ही भरती पदोन्नती भरती आहे. या मध्ये फक्त अंगणवाडी विभागात काम केलेल्या महिला अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची थेट लिंक आपल्याला खाली दिलेली आहे. या लिंक वर क्लिक करून आपण आपला अर्ज सादर करू शकता. अर्ज कसा भरायचा या साठी व्हिडिओ च्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी व्हिडिओ पूर्ण पहावा म्हणजे अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.
अंगणवाडी मुख्यसेविका भरती 2025 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/93583/Index.html
utkarshbhosale45@gmail.com manisha bhosale
सगळेच सर छान शिकवतात