anganwadi supervisor mock test free अंगणवाडी मुख्यसेविका सराव प्रश्न.

anganwadi supervisor mock test free

anganwadi supervisor mock test free स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

anganwadi supervisor mock test free
adivasi vikas vibhag mock test in marathi
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. मोटार वाहन अधिनियम – 1988 च्या कोणत्या कलमानुसार ‘कोणत्याही व्यक्तीला परिणामक चालन परवान्याची आवश्यकता असल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवता येणार नाही’ ?

 
 
 
 

2. झेब्रा क्रॉसिंगजवळ पादचारी रस्ता ओलांडण्याची प्रतीक्षा करताना दिसल्यास आपण काय केले पाहिजे ?

 
 
 
 

3. दारू पिऊन वाहन चालविल्यास पहिल्या अपराधासाठी कोणती शिक्षा ‘मोटार वाहन अधिनियम – 1988’ च्या तरतुदीनुसार केली जाते ?

 
 
 
 

4. जनावर अनावर होण्याची शक्यता लक्षात घेता, जर गुराखी वाहन थांबवण्याची विनंती करीत असेल

 
 
 
 

5. अपघातात एखाद्या त्रयस्थ व्यक्तीच्या मालमत्तेचे नुकसान झालेले असल्यास

 
 
 
 

6. पायफळीवरून उतारून वाहन न देण्यासंबंधी तरतूद ‘मोटार वाहन अधिनियम – 1988’ च्या कोणत्या कलमात केली आहे ?

 
 
 
 

7. परवानाशिवाय वाहनाचा वापर केल्यास मोटार वाहन अधिनियम – 1988 च्या कलम – 192 (A) नुसार कोणती शिक्षा केली जाते ?

 
 
 
 

8. असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगवर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे. आपण सर्वप्रथम काय कराल ?

 
 
 
 

9. P. U. C. C. चा अर्थ

 
 
 
 

10. प्रदूषण नियंत्रण दाखला नसल्याबद्दल तुमच्यावर खटला भरल्यास किती दिवसात हजर केला जाईल ?

 
 
 
 

11. पेट्रोलवर चालणारे वाहनांच्या धुरातील अत्यंत विषारी वायू –

 
 
 
 

12. सार्वजनिक जागेवर वाहन चालवण्यासाठी व्यक्तीचे वय किती असायला पाहिजे ?

 
 
 
 

13. दोन शंकूच्या तळाच्या त्रिजेचे गुणोत्तर 2:1 प्रमाणात आहे, त्यांचे घनफळ सारखे असल्यास उंचीचे गुणोत्तर किती ?

 
 
 
 

14. एका इष्टिकाचितीच्या आकाराच्या भांड्याची बाजू 20 सेमी, 30 सेमी व 40 डेसीमीटर आहे तर भांड्यात किती लिटर पाणी मावेल ?

 
 
 
 

15. वर्तुळाची त्रिज्या 42 सेंमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंमी असेल ?

 
 
 
 

16. एका आयताची परिमिती 30 सेंमी, आयताची रुंदी 6 सेंमी आहे.  त्याचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

17. एका त्रिकोणाची मापे अनुक्रमे 3x-5, 2x+55, 5x-50 आहेत तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे ?

 
 
 
 

18. शारदाला दरमहा पंधरा हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली. तिला दरमहा शंभर रुपये पगारवाढ मिळेल. तर वीस महिन्यातील तिचा एकूण पगार किती असेल ?

 
 
 
 

19. 11 कि. ग्रॅम + 10 ग्रॅम = किती किलोग्रॅम ?

 
 
 
 

20. कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवरील शत्रू वर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किमी अंतर तोडतो. तर गोळ्याचा ताशी वेग किती ?

 
 
 
 

21. एका रकमेचे पाच टक्के दराने सरळव्याज व चक्रवाढ व्याज यांच्यात 12.25 रुपयांचा फरक आहे तर ती रक्कम कोणती ?

 
 
 
 

22. राम ने 500 रुपयांस खरेदी केलेला रेडिओ शे. 10 नफ्याने चंदूला विकला. चंदुने तो रेडिओ गोटूला शे. 10 तोट्याने विकला तर गोटुने तो किती रुपयात खरेदी केला ?

 
 
 
 

23. लहानात लहान धन पूर्णांक संख्या कोणती ?

 
 
 
 

24. विसंगत घटक ओळखा ?

 
 
 
 

25. 2004 ला शिक्षक दिन सोमवारी असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

anganwadi supervisor mock test free

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *