marathi mock test 01 मराठी सराव प्रश्न

marathi mock test 01

marathi mock test 01 स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

marathi mock test 01
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत.

आमच्या सराव पेपरची वैशिष्ट्ये: marathi mock test 01

मोफत उपलब्धता – कोणत्याही शुल्काशिवाय सहज प्रवेश

अद्ययावत प्रश्नसंच – नवीनतम परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
विभागानुसार प्रश्न – अभ्यासक्रमानुसार विभागलेले प्रश्न
तत्काळ निकाल व विश्लेषण – उत्तरांची तपासणी आणि गुणांकन

1. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओलाखा.

अप्पलपोटा 

 
 
 
 

2. ‘वैयक्तिक’ ; या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा.

 

 
 
 
 

3. खालील शब्दाचा अर्थ ओळखा.

सुमन

 
 
 
 

4. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.

‘पुढच्यास ठेस मागचा शहाणा

 
 
 
 

5. ‘हस्तक्षेप करणे’; या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

 
 
 
 

6. खालील शब्दाचा अर्थ ओळखा.

पाय 

 
 
 
 

7. ‘माणूस जेव्हा जागा होतो’ हे कुणाचे आत्मकथन आहे?

 
 
 
 

8. ‘अवकृपा’; या शब्दाचा विरुद्ध अर्थी  शब्द ओळखा. 

 

 
 
 
 

9. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. 

हुतात्मा 

 
 
 
 

10. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. 

व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नत्य करते.

 
 
 
 

11. ‘खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी’; या काव्यपंक्तीतील ‘रवी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

 
 
 
 

12. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. 

‘ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी’

 
 
 
 

13. ‘पाणउतारा करणे’; या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. 

 

 
 
 
 

14. खालील शब्दाचा समास ओळखा. 

नवरात्र 

 
 
 
 

15. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा.      

राजनचा अर्ज फेटाळण्यात आला.

 
 
 
 

16. खालील शब्दाचा समास ओळखा. 

महादेव

 
 
 
 

17. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. 

मुलाने पपई खाल्ली.

 
 
 
 

18. ‘फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा’; या काव्यपंक्तीतील ‘निराशा’ या शब्दाचा विरूद्धार्थी  शब्द ओळखा. 

 
 
 
 

19. ‘धाबे दणाणणे’ या शब्दार्थचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. 

 
 
 
 

20. ‘आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी’; या काव्यपंक्तीतील ‘सागर’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.   

 
 
 
 

21. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.

उंदीर मांजरकडून मारला जातो.

 
 
 
 

22. ‘बखर एका राजाची’ ही कादंबरी कोणी लिहिली?

 
 
 
 

23. खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. 

पाऊस पडत आहे का? 

 
 
 
 

24. खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. 

हतबल होणे.

 
 
 
 

25. ‘आमचा बाप आन आम्ही ‘ या आत्मचरित्राचे लेखक कोण ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपसणी करू शकता.

अंगणवाडी पर्यवेक्षीका टेस्ट सोडवा.

4 thoughts on “marathi mock test 01 मराठी सराव प्रश्न

  1. तुमच्या चॅनल चा मला खुप उपयोग होत आहे मी ICDS SUPERVISOR अंतर्गत पदासाठी तयारी करित आहे,PLEASE अंतर्गत साठी इंग्लिश व अंकगणित यावर आधारित MOCK TEST बनवा.Imean अंतर्गत अभ्यासक्रमावर आधारित.🙏🏻🙏🏻🙏🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *