Saral Seva mock Test free : सराव प्रश्न सरळ सेवा भरती : 2025

Saral Seva mock Test free

Saral Seva mock Test free स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

Saral Seva mock Test free
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत.

utkarshinstitute सराव पेपरची वैशिष्ट्ये: Saral Seva mock Test free

केंद्रीय औद्योगिक दल अंतर्गत 1161 जागा भरती.

मोफत उपलब्धता – कोणत्याही शुल्काशिवाय सहज प्रवेश

अद्ययावत प्रश्नसंच – नवीनतम परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
विभागानुसार प्रश्न – अभ्यासक्रमानुसार विभागलेले प्रश्न
तत्काळ निकाल व विश्लेषण – उत्तरांची तपासणी आणि गुणांकन

1. ‘तो गाणे गातो’. प्रयोग ओळखा.  

 
 
 
 

2. जर 6% साखर समविष्ट असलेल्या साखरेच्या 8 लिटर द्रवणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाण्याचे बाष्पीभवन झाले, तर उर्वरित द्रवणामधील साखरेची टक्केवारी असेल: 

 
 
 
 

3. Out of the following options, identify a simple sentence.

 

 
 
 
 

4. सरासरी काढा. 

74,56,89,92,68,35

 
 
 
 

5. Choose the appropriate conjuctions for the given sentence:

___and___he studies for at least 8 hours every day, he will not score a 100 percentile in CAT.

 
 
 
 

6. बोन मॅट्रिक्स ___ मध्ये समृद्ध असतो.

 
 
 
 

7. पृथ्वी ही क्षेपणास्त्र __ टप्पा दुहेरी-इंजिन द्रव प्रणोदन यंत्राचा वापर करते.

 
 
 
 

8. Choose the option that best punctuates the given sentence:

He said I am speaking the truth

 
 
 
 

9. पर्यावरण संस्थेमध्ये ____ समावेश होतो.

 
 
 
 

10. तिरंदाजीमध्ये ____ ने पद्मश्री (2019) पुरस्कार जिंकला.

 
 
 
 

11. आशा आणि निशा या दोन्ही बहिणींना 25 किमी अंतरावरील त्यांच्या मावशीला भेटायचं असतं. अशा घरून सकाळी 9 वाजता ताशी 4 किमीच्या वेगाने चालत निघाली आणि निशा 11:30 वाजता सायकलवर ताशी 9 किमीच्या वेगाने निघाली. तर निशा आशाला केंव्हा गाठेल?

 
 
 
 

12. ‘मी मुलांना सांगितले.’ अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

 
 
 
 

13. Choose the correct form of the noun for the given sentence:
Mussolini was an Italian _______.

 
 
 
 

14. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली?

 
 
 
 

15. Choose appropriate articles for the given sentence:
My friend wore ___ pretty red dress for ___ party.

 
 
 
 

16. Choose the appropriate collective noun to complete the sentence.
A ____ of elephants blocked our way.

 
 
 
 

17. 17 नोव्हेंबर, 2017 ला शुक्रवार येतो. खालीलपैकी कोणत्या वर्षी 17 नोव्हेंबरला पुन्हा शुक्रवार येईल?

 
 
 
 

18. ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा.

 
 
 
 

19. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

काजूंची असते____

 
 
 
 

20. Choose the most suitable conjunction for the given sentence:
____ he is our chosen leader, we will support him.

 
 
 
 

21. विमानांचा ताफा तसा माणसांचा_____?

समूहदर्शक शब्द ओळखा.

 
 
 
 

22. Choose the option with the appropriate question tag for the given sentence.
It is sunny, _______

 
 
 
 

23. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती?

 
 
 
 

24. मुंबईमध्ये 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणी आयोजित केले होते?

 
 
 
 

25. ‘तोंडाला कुलूप लावणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ –

 
 
 
 

Question 1 of 25


टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपसणी करू शकता.

मराठी सराव प्रश्न

इंग्लिश सराव प्रश्न

सामान्यज्ञान सराव प्रश्न

5 thoughts on “Saral Seva mock Test free : सराव प्रश्न सरळ सेवा भरती : 2025

  1. अंगणवाडी परवेक्षिका अंतर्गत भरतीसाठी या टेस्ट सिरीज चा उपयोग होईल का. तुम्ही खूप छान क्वेश्चन्स देतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *