math mock test in marathi 01 गणित बुद्धीमत्ता सराव प्रश्न 01

math mock test in marathi 01

math mock test in marathi 01 स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

math mock test in marathi 01
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत.

utkarshinstitute सराव पेपरची वैशिष्ट्ये: math mock test in marathi 01

मोफत उपलब्धता – कोणत्याही शुल्काशिवाय सहज प्रवेश

अद्ययावत प्रश्नसंच – नवीनतम परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
विभागानुसार प्रश्न – अभ्यासक्रमानुसार विभागलेले प्रश्न
तत्काळ निकाल व विश्लेषण – उत्तरांची तपासणी आणि गुणांकन

1. दिलेली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, देलेल्या  निष्कर्षापैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठराव. 

विधाने:

सर्व गुहा, लेण्या आहेत. 

काही गुहा, घरे आहेत. 

निष्कर्ष:

अ) काही घरे, लेण्या आहेत.

ब) काही लेण्या, गुहा आहेत.

 
 
 
 

2. जर ‘A’ म्हणजे ‘÷’ , ‘B’ म्हणजे ‘×’ , ‘C’ म्हणजे ‘+’ , आणि ‘D’ म्हणजे ‘-‘ आहे तर खालीलपैकी  कशाचे उत्तर 35 असेल?

 
 
 
 

3. सरळ रूप द्या :  7 – { 13 – 2 (-4 × 4 ) } – 15 ÷ 3.

 
 
 
 

4. खाली दिलेल्या अक्षर-समूहाच्या जोड्यांमध्ये व्यक्त झालेल्या समान संबंधाचे उत्तम प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षर-समुहाची जोडी निवाडा. 

YJR : ANX

HDO : JHU 

 
 
 
 

5. दिलेल्या मालिकेमध्ये ? च्या जागी काय यायला हवे?

125 80 45 20 ?

 
 
 
 

6. दिलेली विधान/ने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमद्धे दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठराव.

विधाने :

काही डाळी, कडधान्ये आहेत. 

काही कडधान्ये, बिया आहेत. 

बहुतेक बिया, काजू आहेत.

निष्कर्ष 

अ) काही डाळी, बिया आहेत. 

ब) काही कडधान्ये, काजू आहेत. 

 
 
 
 

7. पाईप X आणि पाईप Y ही टाकी भरणारे पाईप आहेत तर पाईप Z हा टाकी रिकामी करणारा पाईप आहे. X आणि Y अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटांत टाकी भरू शकतात. तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले, तर टाकी 4 तासांत भरते. X आणि Y यांना 24 मिनिटांसाठी एकाच वेळी सुरू केले, मग बंद केले आणि Z ला सुरू केले. तर टाकी किती वेळानंतर रिकामी होईल?

 
 
 
 

8. चार शब्द-जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळी आहे. ती वेगळी शब्द-जोडी निवाडा.

 
 
 
 

9. इंग्रजी वर्णमाला क्रमावर आधारलेल्या दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे?

LFR, FZL, ZTF, TNZ, ?

 
 
 
 

10. अक्षर, संख्या, चिन्हे असलेल्या  दिलेल्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्याखालील प्रश्नाचे उत्तर द्या . (डावे) E A # 7 C M 3 4 % 2 G 9 F 8 &  $ 6 5 P Z Y (उजवे) येथे अशी किती चिन्हे आहेत, ज्यांच्या ताबडतोब नंतर एक संख्या येते? 

 
 
 
 

11. गीताने रु 450 किंमतिला एक घडयाळ खरेदी केले. 10% नफा मिळवण्या साठी तिने ते किती किंमतिला विकले पाहिजे?

 
 
 
 

12. दिलेल्या मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी  ? च्या जागी काय आले पाहिजे? 

G12U, J19Q, M28M, ?, S52E

 
 
 
 

13. एक मुलाला एका संखेस 12 ने गुणण्यास संगितले होते, परंतु त्याने 21 ने गुणले आणि त्याचे उत्तर अचूक उत्तरपेक्षा 63 जास्त आले. ज्या संखेला गुणायचे होते, ती संख्या किती होती?

 
 
 
 

14. राहुल एक काम 20 दिवसांत करू शकतो तर तेच काम रोहण 30 दिवसांत करू शकतो. दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले आणि त्यापुढील 6 दिवसांत त्यांच्या निम्म्या कार्यक्षमतेने काम केले. उरलेल्या कालावधीत दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसांत पूर्ण होईल?

 
 
 
 

15. एका ग्रंथालयात रविवारी सरासरी 510 आणि इतर दिवशी 240 अभ्यागत असतात. रविवारपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसांच्या एक महिन्यात दररोज असलेली अभ्यागतांची सरासरी संख्या किती आहे?

 
 
 
 

16. जर 2 ½ वर्षांसाठी वार्षिक 5% दराने एक विशिष्ट रकमेवरील चक्रवाढ व्याज रु 104.05 असेल, तर सारळव्याज किती असेल?

 
 
 
 

17. इंग्रजी वर्णक्रमनुसार असलेल्या दिलेल्या मालिकेत ? च्या जागी के आले पाहिजे?

NG, FM, XS, ?, HE  

 
 
 
 

18. 100 संत्री रु 350 किंमतीने खरेदी केली आणि ती सर्व रु 48 प्रती डझन दराने विकली. झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा.  

 
 
 
 

19. दर साल 5% दराने 3 वर्षासाठी रु 1,500 वरील सरळ व्याज किती आहे?

 
 
 
 

20. रेल्वेगाडी सरासरी 50KM/H  वेगाने प्रवास करते आणि तिच्या गांतव्यस्थानी वेळेवर पोहोचते. तिने सरासरी वेग 40 KM/H  असा राखला असता, तर ति  24 मिनिटे उशिरा पोहोचली असती. प्रवासाचे एकूण अंतर __ आहे.

 
 
 
 

21. खालील चारपैकी तीन शब्दजोड्यांमध्ये समान सहसंबंध आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारी शब्द जोडी कोणती आहे? (या शब्दांना अर्थपूर्ण मराठी शब्द मानले जावे आणि शब्दातील अक्षरे/व्यंजन/स्वर यांच्या आधारे त्याचे गट पाडले जाऊ नयेत.)

हातमोजे-हात 

पट्टा-कंबर 

मोजे-तळवा 

टाय-पायाचा घोटा  

 
 
 
 

22. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे?

5,17,53,161,?,1475

 
 
 
 

23. तीन माणसे एकत्र मिळून काशी विश्वनाथ मंदिरात गेली. त्यांच्या पवलांची मापे अनुक्रमे 252cm, 280cm आणि 308cm आहेत. प्रत्येकाने किमान किती पावलांचे अंतर पार केले पाहिजे, जेणेकरून ते सर्वजण पूर्ण पावलांमध्ये अंतर पार करू शकतील?

 
 
 
 

24. जर 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल तर 72 किलो धान्य हे 28 घोड्यांना किती दिवस खाण्यासाठी पुरेसे आहे?

 
 
 
 

25. दिलेल्या अक्षर-समूह्यांच्या जोडीमध्ये असलेल्या सहसंबंधप्रमाणे समान संबंध दर्शविणारी अक्षर-समूहांची जोडी दिलेल्या पर्यायांतून निवाडा.

FNW : HLY

KOR : MMT

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपसणी करू शकता.

मराठी सराव प्रश्न

इंग्लिश सराव प्रश्न

सामान्यज्ञान सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *