angadwadi mukhyasevika mock test मुख्यसेविका भरती 2025

मुख्यसेविका भरती 2025

मुख्यसेविका भरती 2025 संभाव्य सराव प्रश्नस्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

 मुख्यसेविका भरती 2025
anganwadi supervisor mock test free
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. विधानसभेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो.

 
 
 
 

2. विधान परिषदेचे किती सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात ?

 
 
 
 

3. इंडो युरोपियन भाषेतील सर्वात जुना ग्रंथ कोणता ?

 
 
 
 

4. मंत्रांचा उपयोग केव्हा आणि कसा करावा याचे मार्गदर्शन कोणत्या वेदात केले आहे ?

 
 
 
 

5. यज्ञाच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या मंत्राचे संकलन कोणत्या वेदात केलेले आहे ?

 
 
 
 

6. धर्मसत्तेपासून राजसत्ता वेगळी करणारा दिल्लीचा पहिला तुर्क सुलतान कोण होता ?

 
 
 
 

7. ६० वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा केला जातो ?

 
 
 
 

8. ‘पानिपत’ हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

 
 
 
 

9. खालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने केली.

 
 
 
 

10. बृहन्मुंबई महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका कायदा ……  प्रमाणे चालवली जाते.

 
 
 
 

11. पंचायत समितीचे सरपंच समिती …… स्वरूपाची आहे.

 
 
 
 

12. गावचा पोलीस पाटील कोणाकडून नियुक्त केला जातो.

 
 
 
 

13. महाराष्ट्रातील लावणी ……. चे एक स्वरूप आहे.

 
 
 
 

14. ……… ही जगातील पहिली धरण विरोधी चळवळ होती.

 
 
 
 

15. मुंबई येथील गेटवे ऑफ इंडियाची रचना कोणत्या वस्तू काराने केली होती ?

 
 
 
 

16. महाराष्ट्रात शिल्पकलेची सुरुवात केव्हापासून झाली ?

 
 
 
 

17. …….. हे आधुनिक काळात पहिले मराठी नाटक होते.

 
 
 
 

18. संयुक्त महाराष्ट्राची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ?

 
 
 
 

19. गांधीजींनी सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात सुरू केली ?

 
 
 
 

20. बंगाल प्रांतात जहाल मतवादी विचारांचे मुख्य पत्र कोणते होते ?

 
 
 
 

21. खालीलपैकी कोणती 1857 च्या क्रांतीचे प्रतिके होती ?

 
 
 
 

22. भारतात पोस्ट व टेलिग्राफ सेवांची सुरुवात कोणी केली ?

 
 
 
 

23. 1789 मध्ये सुरू झालेल्या मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?

 
 
 
 

24. खोती पद्धत कोठे होती ?

 
 
 
 

25. सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

मुख्यसेविका भरती 2025

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

One thought on “angadwadi mukhyasevika mock test मुख्यसेविका भरती 2025

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *