anganwadi supervisor mock test free अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती सराव प्रश्न.

anganwadi supervisor mock test free

anganwadi supervisor mock test free अंगणवाडी भरती संभाव्य सराव प्रश्नस्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

anganwadi supervisor mock test free
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत ?

 
 
 
 

2. मराठी वर्णमालेतील ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे ?

 
 
 
 

3. खालील वर्णपैकी मूर्धन्य वर्ण ओळखा ?

 
 
 
 

4. क पासून म पर्यंतच्या वर्णांना कोणते वर्ण म्हणतात ?

 
 
 
 

5. संस्कृत व मराठी या दोन्ही भाषा कोणत्या लिपीत लिहिल्या जातात ?

 
 
 
 

6. जपान या शब्दातील ज चा उच्चार कोणत्या प्रकारचा आहे ?

 
 
 
 

7. मराठी भाषेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेले स्वर कोणते ?

 
 
 
 

8. पुढीलपैकी संयुक्त स्वरांचा कोणता पर्याय बरोबर आहे ?

 
 
 
 

9. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाने ऑक्टोबर 2024 पासून भारतात कितीवी दर पाच वर्षांनी होणारे पशुगणना सुरू केले आहे ?

 
 
 
 

10. देशातील पहिले धान्य एटीएम कोठे सुरू करण्यात आले ?

 
 
 
 

11. राष्ट्रीय डॉल्फिन रिसर्च सेंटर कोठे स्थापन करण्यात आलेले आहे ?

 
 
 
 

12. 2024 मध्ये कोणत्या देशाने त्याच्या आधुनिक इतिहासातील सर्व हिम नद्या गमावल्यामुळे तो हिमनद्या गमवणारा जगातील पहिला देश ठरला ?

 
 
 
 

13. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले ?

 
 
 
 

14. सुरुवातीचे बौद्ध साहित्य कोणत्या भाषेत लिहिले गेले ?

 
 
 
 

15. छत्रपती शिवाजी महाराजांना हरवण्यासाठी औरंगजेबाने खालीलपैकी कोणास पाठवले होते ?

 
 
 
 

16. भारतात मुला – मुलींसाठी लग्नाचे किमान वय किती आहे ?

 
 
 
 

17. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे ?

 
 
 
 

18. जगातील पहिली महिला पंतप्रधान कोणत्या देशाला प्राप्त झाली ?

 
 
 
 

19. ‘कवीने लगेच एक छानशी कविता लिहिली’. या वाक्यातील ‘कवीने’ हा शब्द वाक्याचे ….. आहे

 
 
 
 

20. सर्व नोंदणीकृत व्यवसायिक वाहने जोडणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

 
 
 
 

21. द्रोपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती बनले आहेत ?

 
 
 
 

22. भारतीय भूसेना दिन केव्हा साजरा केला जातो ?

 
 
 
 

23. भारतीय हरितक्रांती सुरुवात …… पासून झाली.

 
 
 
 

24. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ?

 
 
 
 

25. उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

anganwadi supervisor mock test free

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *