
LIC BHARTI 2025 : LIC मध्ये विविध पदांसाठी भरती
LIC BHARTI 2025 भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये नोकरी शोधत असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. LIC ने विविध पदांसाठी एकूण 841 जागांची भरती जाहीर केली आहे. ही भरती असिस्टंट अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (AAO) आणि असिस्टंट इंजिनिअर पदांसाठी आहे. तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही यापैकी एका पदासाठी अर्ज करू शकता. LIC BHARTI 2025 पदांची नावे आणि तपशील अर्ज…