तलाठी भरती प्रश्नपत्रिका pdf सरळ सेवेतील अत्यंत लोकप्रिय असणारी परीक्षा म्हणजे तलाठी भरती. मागील वर्षी झालेल्या पेपर ची माहिती घेतल्यास आपणास येणाऱ्या नवीन भरती परीक्षा मध्ये तयारी करताना पुढील नियोजन समजते.
मागे झालेल्या पेपर चा सर्व केल्यास आपणास पुढील परीक्षा कश्या स्वरूपाची असेल याची कल्पना येते. आपल्याला तलाठी भरती प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

मागील झालेल्या पेपर ची सराव टेस्ट सोडवण्यासाठी आपणास उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट कडून ऑनलाइन टेस्ट सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपण आपल्या वेळेनुसार आपल्या मोबाइल मध्ये देखील सराव प्रश्न सोडवू शकता.
खाली दिलेल्या पीडीएफ ह्या तलाठी भरती 2019 मधील आहेत. वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये झालेले पेपर आपणास खाली दिलेले आहेत. प्रश्न पत्रिका सोबतच उत्तर तलिका देखील देण्यात आली आहे. आपणास हवी असणारी पीडीएफ आपण डाउनलोड करू शकता.
तलाठी भरती प्रश्नपत्रिका pdf
तलाठी भरती 02/07/2019 प्रश्न पत्रिका सत्र दुपार
तलाठी भरती 02/07/2019 प्रश्न पत्रिका सत्र सकाळ
तलाठी भरती 03/07/2019 प्रश्न पत्रिका सत्र दुपार
तलाठी भरती 04/07/2019 प्रश्न पत्रिका सत्र सकाळ
तलाठी भरती 04/07/2019 प्रश्न पत्रिका सत्र दुपार
तलाठी भरती 07/07/2019 प्रश्न पत्रिका सत्र सकाळ
तलाठी भरती प्रश्नपत्रिका pdf प्रश्नपत्रिका उपलब्ध!
मागील तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका मोफत मिळवा आणि परीक्षेची उत्कृष्ट तयारी करा. ✅
🔹 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका
🔹 परीक्षा पद्धतीची समज
🔹 सरावासाठी उपयुक्त