adivasi vikas vibhag mock test आदिवासी विकास विभाग सराव प्रश्न

adivasi vikas vibhag mock test

adivasi vikas vibhag mock test स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

adivasi vikas vibhag mock test
adivasi vikas vibhag mock test in marathi
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. खालीलपैकी कोणाची मॉरिशस मध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे ?

 
 
 
 

2. कोणत्या देशाची व्हिक्टोरिया शार थेल्विग 2024 ची विश्वसुंदरी ठरली आहे ?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या देशाने हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ?

 
 
 
 

4. नायजेरिया चा दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?

 
 
 
 

5. कोणत्या राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये AFSPA कायदा लागू करण्यात आला आहे ?

 
 
 
 

6. केंद्र सरकारने देशाच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक पदी कोणाची नियुक्ती केली आहे ?

 
 
 
 

7. जगातील पहिल्या महिला बस डेपो ‘सखी डेपोचे’ उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे ?

 
 
 
 

8. भारताचे 51 वे न्यायमूर्ती म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली आहे ?

 
 
 
 

9. जगातील पहिले लाकडी सॅटेलाइट ‘लिग्नोसॅट’ कोणत्या देशाचे आहे ?

 
 
 
 

10. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये पार पडली. ही कितव्या क्रमांकाची निवडणूक आहे ?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते ?

 
 
 
 

12. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरीत्या कोणाला उत्तरदायी असते ?

 
 
 
 

13. पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान REN21 अक्षय ऊर्जा 2022 जागतिक स्थिती (REN21 Renewables 2022 global status) अहवालानुसार कितवे आहे ?

 
 
 
 

14. सुप्रसिद्ध ‘अमोल दूध’ उत्पादनाचे मुख्यालय गुजरात मध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?

 
 
 
 

15. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 857 चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील ……..  गटांच्या सहभागाची साक्षी देतो.

 
 
 
 

16. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (National Institute Of Oceanography) याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?

 
 
 
 

17. अंगामी ही ……… राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे.

 
 
 
 

18. राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे उभारण्यात आले ?

 
 
 
 

19. महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?

 
 
 
 

20. गोशीखुर्द सिंचन प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे ?

 
 
 
 

21. MTDC चा अर्थ काय ?

 
 
 
 

22. गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादीची नोंद ठेवणारा अधिकारी कोण ?

 
 
 
 

23. पंचायत समिती उपसभापती चा कार्यकाल किती वर्ष असतो ?

 
 
 
 

24. भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षानंतर प्राप्त होतो ?

 
 
 
 

25. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

adivasi vikas vibhag mock test

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *