adivasi vikas vibhag mock test in marathi : आदिवासी विकास भरती सराव प्रश्न.

adivasi vikas vibhag mock test in marathi

adivasi vikas vibhag mock test in marathi स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. आदिवासी विकास भरती

1. ‘मी स्वतः काम करणार आहे.’ या वाक्यात खालीलपैकी सर्व नामाचा कोणता प्रकार आला आहे?

 
 
 
 

2. ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे’ या म्हणीचा अर्थ-

 
 
 
 

3. ‘राम नसणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ-

 
 
 
 

4. एका जळत्या मेणबत्तीवर एक ग्लास उघडा ठेवला तर काही काळाने ज्योत विझून जाते. याचे कारण…….. आहे.

 
 
 
 

5. ‘विश्वास हा मोठा मुत्सद्धी होते.’वाक्य दुरुस्त करून लिहा.

 
 
 
 

6. ‘तिने भिकाऱ्याला पैसे दिले.’या वाक्यातील क्रियापद ओळखा.

 
 
 
 

7. रणजित देसाई हे मराठी लिखाणाशी संबंध असलेले ख्यातनाम लेखक होते. त्यांना १९७३ मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?

 
 
 
 

8. खालीलपैकी गटाबाहेरचा शब्द कोणता?

 
 
 
 

9. ‘त्याने घराचे दार उघडले.’या वाक्यातील क्रियापद ओळखा.

 
 
 
 

10. महाराष्ट्राच्या______द्वारे ऑनलाईन पोर्टल महास्वयम सुरू केले गेले होते.

 
 
 
 

11. हा, ही, हे, तो, ती, ते चा वापर नामा ऐवजी केल्यास तेथे कोणती सर्वनामे होतात?

 
 
 
 

12. खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता आहे?

 
 
 
 

13. अणुऊर्जा केंद्रात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गंभीर समस्या असते, कारण ______.

 
 
 
 

14. ‘तुम्ही’हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

 
 
 
 

15. खालीलपैकी कोणत्या संस्थांना (आरटीआय) माहिती अधिकार अधिनियम, २००५ पासून सूट देण्यात आलेली नाही?

 
 
 
 

16. पंचमी या विभक्तीचा कारकार्थ सांगा.

 
 
 
 

17. “प्रखर”शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

 
 
 
 

18. सर्वनामाचे मुख्य किती प्रकार मानतात?

 
 
 
 

19. सात खुर्च्या विशिष्ट पद्धतीने एकावर एक ठेवल्या गेल्या. 

पांढरी खुर्ची ही अगदी निळ्या  खुर्चीच्या वर ठेवली गेली.

लाल खुर्ची ही तळापासून चौथी आहे आणि गुलाबी खुर्चीही वरून पाचवी आहे. 

निळ्या आणि करड्या खुर्चीच्या मध्ये दोन खुर्च्या आहेत. 

निळ्या आणि नारंगी खुर्च्यांच्या मध्ये किती खुर्च्या आहेत? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, खालील विकल्पापैकी आणखी कोणती अतिरिक्त माहिती आवश्यक आहे?

 
 
 
 

20. ‘आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे’या म्हणीचा अर्थ-

 
 
 
 

21. चंद्राच्या पृष्ठभागावरील खोल खड्ड्यांना म्हणतात.

 
 
 
 

22. ‘त्याला काम करवते’. या वाक्यातील क्रियापद ओळखा.

 
 
 
 

23. ‘मी काल शाळेत गेलो होतो.’या वाक्यातील कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.

 
 
 
 

24. भारताच्या मुख्य माहिती आयुक्तांचा नियुक्तीचा कालावधी काय असतो?

 
 
 
 

25. खालील नमूद केलेल्या आपत्ती पैकी एक नैसर्गिक नाही. ती कोणती आहे ते ओळखा.

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

adivasi vikas vibhag mock test in marathi

मराठी सराव प्रश्न

इंग्लिश सराव प्रश्न

सामान्यज्ञान सराव प्रश्न

सरळ सेवा सराव प्रश्न 01

सरळ सेवा सराव प्रश्न 02

सरळ सेवा सराव प्रश्न 03

One thought on “adivasi vikas vibhag mock test in marathi : आदिवासी विकास भरती सराव प्रश्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *