anganwadi supervisor mock test free अंगणवाडी पर्यवेक्षिका सराव पेपर 01

anganwadi supervisor mock test free

anganwadi supervisor mock test free आमच्या वेबसाइटवर अंगणवाडी मुख्यसेविका परीक्षेसाठी मोफत ऑनलाइन सराव पेपर उपलब्ध आहेत. परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी हे सराव पेपर अतिशय उपयुक्त ठरतील.

anganwadi supervisor mock test free

आमच्या सराव पेपरची वैशिष्ट्ये: anganwadi supervisor mock test

मोफत उपलब्धता – कोणत्याही शुल्काशिवाय सहज प्रवेश

अद्ययावत प्रश्नसंच – नवीनतम परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
विभागानुसार प्रश्न – अभ्यासक्रमानुसार विभागलेले प्रश्न
तत्काळ निकाल व विश्लेषण – उत्तरांची तपासणी आणि गुणांकन

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत.

anganwadi supervisor mock test free

1. Change the following into indirect speech.
The teacher said, “Two and two make four.”
Choose the correct sentence from the following.

 
 
 
 

2. शालापूर्व वयाला .. ……..असेही म्हणतात ?

 
 
 
 

3. भारतात कोणत्या सामाजिक सहाय्यता योजना राबविल्या जातात ?

अ. राष्ट्रीय वृद्धपकालीन निवृत्ती वेतन योजना

ब. कामगार राज्य विमा योजन

क राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

ड. राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना

 
 
 
 

4. Choose the correct answer to name the clause underlined the given sentence.
He Knows why she was late.

 
 
 
 

5. खाली दिलेल्या पहिल्या दोन मख्यामध्ये एक विशिष्ट संबंध आहे. तमाच संबंध तिमऱ्या आणि चौथ्या संख्यांमध्य आहे तर चौथी संख्या कोणती ?

2:12:317

 
 
 
 

6. ‘ढाकणाकोलकाज’ अभयारण्याचे दुसरे नाव आहे ?

 
 
 
 

7. जोड्या जुळवा.

अ . यतनामी चळवळ                 1 केरळ

ब. नाडर चळवळ                      2 मध्यप्रदेश

क. जजावाय चळवळ                3 पंजाब

ड. आदिधर्म चळवळ                4  तामिळनाडू

 
 
 
 

8. जे काम 16 मजुर 20 दिवसात करतात तेच काम 16 दिवसात संपवण्यासाठी किती मजुर लागतील ?

 
 
 
 

9. भारत सरकार महिला व बाल विकास मंत्रालय जगभरातील किती देशांमध्य” बन स्टॉक केंद्राची ” निर्मिती केली आहे ?

 
 
 
 

10. . भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम निवडणुक आयोगाच्या संदर्भात आहे.?

 
 
 
 

11. जागतिक महिला दिन कधी माजरा केला जातो ?

 
 
 
 

12. स्त्रियाना कौटुंबिक हिंसाचारापासून कायदा 2005 मधील कलम………..अन्वये मॅजिकस्ट्रेटच्या स्वेच्छेने किंवा संबंधित पक्षकाराने तशी मागणी केल्यास सुनावणी कॅमेऱ्यात करणे बाबत तरतूद आहे.

 
 
 
 

13. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय ?

 
 
 
 

14. कॅन्सर हा शब्द कोणत्या प्रकारच्या रोगांना सूचित. करतो ?

 
 
 
 

15. त्याचा मित्र पुस्तक – विक्रेता होता. अधोरेखित शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विशेषण दर्शवितो ?

 
 
 
 

16. कमांड इंटरप्रिटरचे मुख्य कार्य काय आहे ?

 
 
 
 

17. एका वर्गात 25% मुले गणितात तर 37% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 13% विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले तर किती मुले अनुत्तीर्ण झाले ?

 
 
 
 

18. बालश्रमाचे प्रमुख कारण कोणते आहे ?

 
 
 
 

19. राष्ट्रीय महिला आयोग. याबद्दल अयोग्य विधान कोणते ?

 

 
 
 
 

20. नवजात अवस्थेचा कालावधी पुढीलपैकी कोणता म्हणून समजला जातो?

 
 
 
 

21. नऊ महिन्याच्या पूर्ण कालावधीमध्ये गरोदर महिलेच्या वजनात किती वाढ होणे अपेक्षित आहे ?

 
 
 
 

22. 4 सप्टेंबर 1920 रोजी काँग्रेसचे कलकत्ता येथे विशेष अधिविशन भरले होते त्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?

 
 
 
 

23. एका सांकेतिक भाषेत SCALE हा शब्द VFDOH असा लिहिला तर MUSIC हा शब्द कशाप्रकारे लिहिला जाईल ?

 
 
 
 

24. aba_bca_ac_cab_cbc

 
 
 
 

25. परिपक्वता म्हणजे…..होय.

 
 
 
 

26. 300 लोकांच्या समुहामध्ये 20 लोक एकमेकांना ओळखणारे होते आणि 10 लोक एकमेकांना न ओळखणारे होते ओळखणारे लोक गळाभेट घेतात व न ‘ओळखणारे हस्तांदोलन करतात तर एकूण किती हस्तादोलन होतील ?

 
 
 
 

27. जर A:B=2:3

B:C=5:4

C:D=3:7

तर A: B: C:D=?

 
 
 
 

28. दवाखान्यात नोंदणीचे प्रमाण वाढवून दवाखान्यात प्रयुप्ती व्हावी या उद्देशाने केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन या कार्यक्रमांतर्गत कोणती योजना गुरू केली आहे ?

 
 
 
 

29. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किंमतीवर 20% सुट देतो व त्याला 12% नफा होतो त्या कपाटाची छापील किंमत 2800 असेल तर त्या कपाटाची खरेदी किंमत किती ?

 
 
 
 

30. Find correct ‘figure of speech’ for the following sentence.

 
 
 
 

31. खालीलपैकी कोणती इनपुट उपकरणे आहेत जी स्रोत दस्तऐवजांमधून संगणक प्रणालीमध्ये थेट डेटा प्रविष्ट करण्यास सक्षम करतात ?

 
 
 
 

32. भारतातील पहिल्या हुतात्मा क्रांतीकारी कोण होत्या ?

 
 
 
 

33. He sang a song.
Change the voice.

 
 
 
 

34. ऑपरेटिंग सिस्टीममध्य, खालीलपैकी कोणते CPU शेड्यूलिंग अल्गोरिदम आहेत आहेत ?

 
 
 
 

35. ऑपरेटिंग सिस्टमच्या सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी, इंटरफेस द्वारे प्रदान केला जातो.

 
 
 
 

36. एका वस्तुच्या छापील किंमतीवर शेकडा 10 रु. सुट देऊनही एक विक्रेता 20% नफा मिळवतो जर वस्तुची खरेदी किंमत 600 रु. असल्यास तीची छापील किंमत किती ?

 
 
 
 

37. संगणकातील स्टोरेजसाठी नकाशे, चित्रे आणि रेखाचित्रे डिजिटल स्वरूपात रूपांतरित करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?

 
 
 
 

38. समाज आणि व्यक्ती या संबंध बाबतीत सी. एच. कुले यानी कोणता सिद्धांत खालीलपैकी मांडला नाही ?

 
 
 
 

39. जर एक बस 1350 km/hr वेगाने प्रवास करत असेल तर ती एका सेकंदात किती मीटर प्रवास करेल ?

 
 
 
 

40.

  1. डायबिटीज हा कोणता प्रकारचा आजार आहे?
 
 
 
 

41. 84:40::77:?

 
 
 
 

42. 410 मीटरचा पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक पूर्ण कोणी केले ?

 
 
 
 

43. महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते ?

 
 
 
 

44. महिला हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा, 2005 वडा संदर्भात, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही

 
 
 
 

45. खालीलपैकी आयसीडीएस योजनेचे लाभार्थी मध्ये काणता घटक नाही ?

 
 
 
 

46. खालीलपैकी कोणती त्रुटी ऑपरेटिंग सिस्टमद्वारे हाताळली जाईल?

 
 
 
 

47. पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य पंतप्रधान पोषण मिशनचे नाही ?

 
 
 
 

48. Choose the correct form of verb to fill in the blank.
It is time he ………… earning his own living.

 
 
 
 

49. केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या सर्वसाधारण मंडळाचे किती सदस्य असतात?

 
 
 
 

50. एक माणुस स्थिर पाण्यात ताशी 10 km वेगाने नाव चालवतो प्रवाहाचा वेग ताशी 20 km असेल आणि तो प्रवाहाच्या दिशेने आणि उलट दिशेने 30 मिनीटात जात असेल तर त्याने एकुण किती km आंतर पार केले ?

 
 
 
 

51. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये पंचायत राज संस्था स्थापन केली ?

 
 
 
 

52. भारतीय मसाला बोर्ड चे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

53. एचआयव्ही हा कोणत्या प्रकारचा आजार आहे ?

 
 
 
 

54. This is a beautiful city.
Choose the correct question – tag for the statement.

 
 
 
 

55.

  1. भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषद (ICFRE) च्या पहिल्या महिला DG कोण झाल्या ?
 
 
 
 

56. बिहारमधील रामपुर्वा येथे सापडलेल्या मौर्य स्तंभाचा भाग असलेला रामपुरवा बैल म्हणून ओळखला जातो. तो स्तंभाचा भाग कोठे ठेवण्यात आला आहे ?

 
 
 
 

57. गुरुजी म्हणाले की, पृथ्वी कोणत्या प्रकारचे आहे ? सुर्याभोवती फिरते. हे वाक्य

 
 
 
 

58. Fill in the blanks with the correct option.
A friend brought the car for …………

 
 
 
 

59. 1928 या वर्षी कोणाच्या अध्यक्षतेखाली गोवा कॉग्रेस कमिटीची स्थापना करण्यात आली ?

 
 
 
 

60. दिलेल्या शब्दातून पोर्तुगीज शब्द कोणता आहे ते ओळखा.

 
 
 
 

61. खाली दिलेल्या मंख्यामालिकेत असे किती 7 आहेत की. ज्याच्या अगोदर जोडून 7 आहे व नंतरही लगतच 7 आहे ?

77877787777776777977877778

 
 
 
 

62. प्रक्रिया अयशस्वी झाल्यास, बहुतेक ऑपरेटिंग सिस्टीम त्रुटी माहिती वर लिहितात.

 
 
 
 

63. Meena said, “Let me look out of the window.” Change this sentence into indirect form.

 
 
 
 

64. रिकाम्या जागी सुयोग शब्दाने भरा. राष्ट्राचा कारभार………. तसेच. भ्रष्टाचारा विरहित चालवायचा असल्याने संसदेने जनतेसाठी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा संमत केला आहे.

 
 
 
 

65. खालीलपैकी कोणती रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टम नाही ?

 
 
 
 

66. 0.4×0.5× 0.4 = किती ?

 
 
 
 

67. खालीलपैकी कोणती पद्धती बाल गुन्हेगारांना सुधारण्यासाठी वापरली जाते ?

अ. मानसोपचार

ब. वर्तन उपचार

क. कृती उपचार

ड. शिक्षा

 
 
 
 

68.

  1. 21, 24, 27.. या संख्यामालेतील क्रमाने येणारी 100 वी संख्या कोणती ?
 
 
 
 

69. स्तनपान सप्ताह कधी आयोजित केला जातो ?

 
 
 
 

70. Choose correct “Tense form” that is used in the following sentence.

“We had been playing in the park.”

 
 
 
 

71. दिलेल्या पर्यायांमधुन संबंधीत शब्द निवडा.

पोलिओ : व्हायरस : अॅथ्रक्स : ?

 
 
 
 

72. कौटुंबिक हिंसाचार पासून मुलीचे संरक्षण नियम 2006 च्या नियम आठ नुसार संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे की

अ. पिढीतील तक्रार करण्याय सहाय्य करणे

ब . तिला पीडित व्यक्तीच्या अधिकाराची माहिती देणे

क. सुरक्षा नियोजन तयार करणे व पुढील काळात कौटुंबिक हिंसा प्रतिबंधास उपाययोजना करणे.

वरील पैकी कोणते विधान/विधाने  बरोबर आहेत  सांगा

 
 
 
 

73. पुढील वर्णनावरून योजना ओळखा

अ. सोनोग्राफी द्वारे तपासणी

ब. तत्पर उदर चिकित्पा आणि जखमेचे वेळेवर निदान

क .दर महिन्याच्या नऊ तारखेला आरोग्य केंद्रात मोफत सुविधा

ड. केंद्र सरकारची योजना.

 
 
 
 

74. बाल लैंगिक शोषणाविरुद्धचा द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्य अगेन्य येक्युअल ऑफिय येन्य हा कायदा संसदेत केव्हा यमत करण्यात आला ?

 
 
 
 

75. भारतीय राज्य घटनेतील पंचवार्षिक योजनांची संकल्पना  ————– पासून घेतली आहे?

 
 
 
 

76. ‘इन द आफ्टरनून ऑफ टाइम’ (In the afternoon of time) हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

 
 
 
 

77. ‘भक्तिवश’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

 
 
 
 

78. पुढीलपैकी कोणते ” शैक्षणिक धोरण 2020 ” चे वैशिष्ट्य नाही ?

 
 
 
 

79. अंगणवाडी कार्यक्षेत्रात 1 वर्षामध्ये एक उपजत मृत्यू व 24 जिवंत जन्म झाले असून त्या अंगणवाडीची लोकसंख्या 1200 आहे त्या अंगणवाडीची उपजत मृत्यू किती आहे ?

 
 
 
 

80. सध्याच्या काळात  समाजकार्यावर प्रभाव टाकणारी विचारधारा कोणती ?

 
 
 
 

81. प्रसिध्द हिराकुड कॅप्टिव थर्मल पावर प्लांट खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे ?

 
 
 
 

82. 8 फेब्रुवारी 2025 रोजी 77 व्यां डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका अवॉर्ड मधे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे ?

 
 
 
 

83. Fill in the blanks with correct articles.
He lodged …………..F.I.R. against his neighbour.

 
 
 
 

84. खालीलपैकी कोणती वाळवंट जगातील सर्वांत मोठे वाळवंट आहे ?

 
 
 
 

85. खालील रिकाम्या जागा योग्य पर्यायाने भरा. आई – वडिलाकडून संक्रमित होणारे वंशानू पुढच्या पिढीतील बालकाशी शारीरिक व मानसिक…….. निश्चित करतात

 
 
 
 

86. गाजराचा रंग कोणत्या घटकामुळे केशरी असतो ?

 
 
 
 

87. चारा : गुरे : : ?

 
 
 
 

88. खालीलपैकी कोणते सत्य नाही ?

 

 
 
 
 

89. सती जाण्याच्या कृत्याय प्रतिबंध कायदा 1987 नुसार आमरण तुरुंगवासाची शिक्षा खालीलपैकी कोणत्या अपराधायाठी होऊ शकते ?

 
 
 
 

90. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत पात्र लाभार्थीना एकूण किती रक्कम मिळते ?

 
 
 
 

91. पूर्व बाल्य अवस्थेचे पुढीलपैकी कोणते एक वैशिष्ट्य आहे ?

अ. असाह्यतेचा कालावधी

ब. समस्सा  वय

क. जलद वाढीचे व बदलाचे वय

ड. यापैकी नाही

 
 
 
 

Question 1 of 91

तलाठी भरती प्रश्नपत्रिका

गणित बुद्धीमत्ता सराव प्रश्न

One thought on “anganwadi supervisor mock test free अंगणवाडी पर्यवेक्षिका सराव पेपर 01

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *