तलाठी भरती प्रश्नपत्रिका सराव प्रश्न talathi bharti mock test.

तलाठी भरती प्रश्नपत्रिका वर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

1. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले ?

 
 
 
 

2. मेजर रोहित सुरी यांना अलीकडेच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते …… मिळाले?

 
 
 
 

3. राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो ?

a पंतप्रधान 

b अध्यक्ष वित्त आयोग 

c केंद्रीय कॅबिनेट मंत्री 

d राजांचे मुख्यमंत्री

 
 
 
 

4. भारतातील राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे ?

 
 
 
 

5. महिलांविरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस …..  हा आहे.

 
 
 
 

6. भारतात गोवा येथे भरवल्या गेलेल्या 47 वे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2016 साली पुढीलपैकी कोणत्या चित्रपटाने सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला ?

 
 
 
 

7. कोणत्या भारतीय बँकेला आसोचाम चा SME Landing साठी सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे ?

 
 
 
 

8. खालीलपैकी कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रु. निरोपयोगी कागदाचे तुकडे असतील असे घोषित केले ?

 
 
 
 

9. पुढीलपैकी कोणत्या एका देशाने नुकतेच क्रोशियाला नमवून डेविस कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले ?

 
 
 
 

10. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले ?

 
 
 
 

11. वासुदेव बळवंत फडके ………खात्यात लिपिक होते.

 
 
 
 

12. टाटा हायड्रोलिक पावर कंपनीची स्थापना कोणी केली ?

 
 
 
 

13. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर …….. यांचा खून केला ?

 
 
 
 

14. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?

 
 
 
 

15. …… यांच्या मते वेद हे अपोरुषय नाहीत.

 
 
 
 

16. चौरी चौरा घटनेनंतर …… ही चळवळ संपुष्टात आली.

 
 
 
 

17. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवान महिलांसाठी पुण्यात पुढीलपैकी कोणती संस्था काढली ?

 
 
 
 

18. लखनऊ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व …. यांनी केले होते.

 
 
 
 

19. 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली ?

 
 
 
 

20. भारतात रेल्वे डब्याची निर्मिती कोठे केली जाते ?

 
 
 
 

21. पाण्यातील मासे यांच्या हृदयात किती कप्पे असतात ?

 
 
 
 

22. ……. हे उपकरण विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरले जाते.

 
 
 
 

23. गुरुत्वीय बल म्हणजे …….. मधील आकर्षण बल होय

 
 
 
 

24. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत आतापर्यंत किती वेळा सुधारणा करण्यात आल्या आहेत ?

 
 
 
 

25. संविधान सभेच्या प्रांतीय संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते?

 
 
 
 

Question 1 of 25


आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.



तलाठी भरती प्रश्नपत्रिका

मराठी विषय सराव प्रश्न

चालू घडामोडी वर आधारित प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *