उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट Staff Detail
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक अग्रगण्य व कमी कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरलेली संस्था आहे.
उत्कर्ष करियर इन्स्टिटयूट
स्पर्धा परीक्षा संस्थांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणे हे आहे.
या संस्थांमध्ये विविध प्रकारच्या प्रशिक्षण आणि सुविधा दिल्या जातात.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन :
UPSC, MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे, पोलीस भरती, तलाठी, अंगणवाडी भरती, सरळसेवा भरती यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले जाते.
मिळणाऱ्या सुविधा:
- परीक्षेसंबंधी अभ्यासक्रमाचे संपूर्ण मार्गदर्शन
- नियमित चाचण्या (Test Series)
- मराठी व इंग्रजी माध्यमातील परीक्षाभिमुख नोट्स
- ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेस
- अनुभवी मार्गदर्शक आणि निवड झालेले अधिकारी यांचे मार्गदर्शन.
ऑनलाइन बॅच जॉइन बद्दल माहिती.
उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट च्या ऑनलाइन लेक्चर मधील बॅच जॉइन करण्यासाठी आपणास प्ले स्टोअर वरुन आपल्या मोबाइल मध्ये UTKARSH INSTITUTE हे अॅप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. अॅप्लिकेशन डाउनलोड झाल्या नंतर आपल्या समोर सध्या सुरू असलेल्या सर्व बॅच दिसतील. आपल्याला हवी असणारी बॅच आपण जॉइन करू शकता. बॅच जॉइन करण्यासाठी काही अडचण निर्माण झाल्यास 9689665611 या क्रमांकावर कॉल किंवा व्हॉटअॅप मेसेज करून मदत घेऊ शकता.
अधिक माहिती साठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट च्या अधिकृत यूट्यूब चॅनेल ला भेट द्या.
उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूट Staff Detail

आबूज पाटील सर : संचालक
भूगोल, पर्यावरण, चालू घडामोडी

रतन सर :
गणित व बुद्धिमत्ता आणि मराठी

प्रविण सर :
अर्थव्यवस्था, विज्ञान तंत्रज्ञान

प्रसाद सर :
इंग्रजी व राज्यव्यवस्था

चौरे सर :
मराठी व कायदे

गणेश सर :
इतिहास व विज्ञान