POLICE BHARATI PRASHN SANCH पोलीस भरती प्रश्न संच

POLICE BHARATI PRASHN SANCH

POLICE BHARATI PRASHN SANCH अंगणवाडी भरती संभाव्य सराव प्रश्नस्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. कोणत्या संख्येचा 35 टक्के म्हणजे 315 होय ?

 
 
 
 

2. प्रतीक जवळ 272 रुपये आहेत. त्यामध्ये दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपयांच्या समान नोटा आहेत. तर त्याच्याजवळ किती नोट आहेत ?

 
 
 
 

3. दोन भावांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 1:2 आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होते तर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती ?

 
 
 
 

4. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ?

 
 
 
 

5. निश्चलीकरणानंतर जनतेच्या आयुष्य सुखकर होण्याचे उपाय सुचविण्यासाठी केंद्र सरकारने पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची समिती गठीत करण्याचे ठरविले .या समितीचे प्रमुख कोणाला केले गेले ?

 
 
 
 

6. खालील विधाने विचारात घ्या :

अ ) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावा संदर्भात भारतीय राज्यघटनेत काही नमूद करण्यात आलेले नाही.

ब ) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येतो. 

क ) पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येतो. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

 
 
 
 

7. मुंबईच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी शर्वरी गोखले यांनी मृत्यूनंतर आपल्या मुंबईमधील फ्लॅट …… दान दिला.

 
 
 
 

8. नोव्हेंबर 2016 मध्ये हॅन्ड इन हॅन्ड 2016 य नावाची संयुक्त लष्करी कवायत पुणे येथे भारत आणि …… या देशांमध्ये पार पडली.

 
 
 
 

9. महाराष्ट्र पोलीस दलात खालीलपैकी वरिष्ठ दर्जाचे पद कोणते ?

 
 
 
 

10. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो ?

 
 
 
 

11. दोन जुलै 2024 रोजी हा हाथरस शहरामध्ये आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. हाथरस हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

 
 
 
 

12. 1970 च्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली ?

 
 
 
 

13. भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता ?

 
 
 
 

14. एक जुलै 2024 पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेले आहेत ?

 
 
 
 

15. रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक ऑसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे ?

 
 
 
 

16. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ?

 
 
 
 

17. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे ?

 
 
 
 

18. समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

 
 
 
 

19. भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इसरो द्वारे कोणती मोहीम राबविण्यात येते ?

 
 
 
 

20. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताच्या जगात कितवा क्रमांक आहे ?

 
 
 
 

21. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे ?

 
 
 
 

22. 97 वे‌ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे पार पडले ?

 
 
 
 

23. 96 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आला ?

 
 
 
 

24. खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही ?

 
 
 
 

25. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

POLICE BHARATI PRASHN SANCH

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *