international women’s day 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष परीक्षाभिमुख माहिती

international women's day

international women’s day परीक्षाभिमुख माहिती

international women’s day

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾2025 थीम – For ALL Women and Girls: Rights. Equality. Empowerment.”
◾उद्देश – महिलांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, महिला समानतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, लिंग समानतेचा पुरस्कार करण्यासाठी आणि सध्याच्या लिंग विषमतेला दूर करण्यासाठी कृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

international women's day


◾पहिला राष्ट्रीय महिला दिन 28 फेब्रुवारी 1909 रोजी अमेरिकेत साजरा करण्यात आला.
◾ संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च 1977 मध्ये हा  दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून अधिकृतपणे मान्य केला.
◾महिला दिनाच्या अधिकृत रंग 1】जांभळा (न्याय),2】 हिरवा (आशा), 3】पांढरा (शुद्धता)
.
👩‍🦰 हे लक्षात ठेवा ✅
🔴 8 मार्च – आंतरराष्ट्रीय महिला दिवस
🔴13 फेब्रुवारी – राष्ट्रीय महिला दिन सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनी
🔴 3 जानेवारी – बालिका दिवस

✅ 2024 -25 पहिल्या महिला international women’s day


.
◾आनंदी गोपाळ जोशी – भारतातील पहिल्या महिला डॉक्टर
◾सावित्रीबाई फुले – भारतातील पहिल्या महिला शिक्षिका
◾किरण बेदी – भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी
◾सरला ठकराल – भारतातील पहिली महिला पायलट


◾सुरेखा यादव – भारतातील पहिली महिला रेल्वे चालक
◾ शिवांगी सिंग – भारतातील पहिली महिला राफेल पायलट
◾कॅप्टन लक्ष्मी सहगल -भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी
◾कल्पना चावला – भारतातील पहिली महिला अंतराळवीर
◾इंदिरा गांधी – भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान


प्रतिभा पाटील– भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती
◾सुचेता कृपलानी – भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री
◾भावना कांत – भारतातील पहिली महिला लढाऊ वैमानिक
◾सरोजिनी नायडू – भारतातील पहिल्या महिला राज्यपाल


◾चोनिरा बेलियाप्पा मुथम्मा – भारतातील पहिल्या महिला IFS अधिकारी
◾बचेंद्री पाल – माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला
◾अपूर्णा देवी – ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला
◾मदर तेरेसा – नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला
◾सावित्रीबाई फुले – भारतातील पहिली शिक्षित महिला


◾अरुंधती रॉय – बुकर पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला
◾निर्मला सीतारमण -भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री
◾कॉर्नेलिया सोराबजी – भारतातील पहिल्या महिला वकील
◾राजकुमारी अमृता कौर – पहिल्या महिला केंद्रीय मंत्री
◾लीला सेठ – भारताच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश

हे वाचा : कोण होते नामदेव ढसाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *