General Knowledge mock test 01 सामान्यज्ञान सराव प्रश्न

General Knowledge mock test 01

General Knowledge mock test 01 स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

General Knowledge mock test 01
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत.

utkarshinstitute सराव पेपरची वैशिष्ट्ये: General Knowledge mock test 01

मोफत उपलब्धता – कोणत्याही शुल्काशिवाय सहज प्रवेश

अद्ययावत प्रश्नसंच – नवीनतम परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
विभागानुसार प्रश्न – अभ्यासक्रमानुसार विभागलेले प्रश्न
तत्काळ निकाल व विश्लेषण – उत्तरांची तपासणी आणि गुणांकन

1. खालीलपैकी  कोणती व्यक्ती ही ऊर्जा कार्यक्षमता सुधारून उत्सर्जन कमी करण्यासाठी, इलेक्ट्रिक वाहनांची संकल्पना निर्मिती आणि बांधणी यासाठी ऊर्जा क्षेत्रातील ‘जागतिक ऊर्जा पुरस्कार’ या सर्वोच  पुरस्कारची मानकरी ठरली?

 
 
 
 

2. भारतीय राज्यघटना ही ‘बार्गनिंग फेडरलिझम ( संघराज्यवादाचा सौदा )’ आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? 

 
 
 
 

3. भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता?

 
 
 
 

4. मार्च २०२३ मध्ये सविता पुनिया हिला, २०२२ चा वर्षातील सर्वोतम खेळाडूसाठीच्या बलबीर सिंग सीनियर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, ति खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?  

 
 
 
 

5. भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील कोणत्या राज्यात  ख्रिच्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे.

 
 
 
 

6. ऑक्टोबर २०२२ मध्ये, स्टाच्यू ऑफ युनिटी, गुजरात येथे हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी ( mitigateclimate change ) पंतप्रधान आणि संयुक्त राष्ट्र महासचिव, ऑटोनियो गुटेरेस यांनी खालीलपैकी कोणते मिशन सुरू केले?      

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी १ ते ३ मार्च २०२३ दरम्यान G20 भ्रष्टाचार विरोधी कार्यगटाची (ACWG) पहिली बैठक पार पडली? 

 
 
 
 

8. उपेक्षित व्यक्तीच्या ऊपजीवका आणि निर्वाहासाठीच्या सहाय्यातर्गत, किती महानगरपालिका भीक मागणाऱ्य लोकांसाठी पुष्कळ सर्वसमावेशक कल्याणकारी उपयांचा अंतर्भाव करतील? 

 
 
 
 

9. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील आदिवासी लोकसंखेची टक्केवारी किती आहे? 

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणत्या समजसुधारकाने SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली?

 
 
 
 

11. मानवी शरीरात A जीवनसत्व साठवले जाण्याची जागा कोणती आहे? 

 
 
 
 

12. २०२३ मध्ये, सौदी अरेबियासोबतच्या हज २०२३ या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केल्यानंतर, २०२३ साली भारताचा हज कोटा ( HAJ QUOTA ) हा कोरोना-पूर्व ______ या स्तराएवढा पुनः स्थापित केला गेला.  

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणी ‘सोशलिस्टस क्वेस्ट फॉर द राइट पाथ’ नावाचे पुस्तक लिहिले?   

 
 
 
 

14. जर नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल, तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबदल केले जाऊ शकते? 

 
 
 
 

15. आत्माराम पांडुरंग यांनी _____ मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली.

 
 
 
 

16. फेसबुक (FB ) चे संस्थापक, ३२ वर्षीय मार्क झुकरबर्ग हे खालीलपैकी कोणत्या यादीत सर्वोच्च स्थानी आहेत.

 
 
 
 

17. फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसुऱ्ष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे?

 
 
 
 

18. माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ च्या कोणत्या कलमात ‘विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याच्या कारणांबद्दल’ उल्लेख आहे?

 
 
 
 

19. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त ____ यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात. 

 
 
 
 

20. ‘सत्यार्थ प्रकाश’ ( द लाइट ऑफ ट्रूथ ) ____ यांनी लिहिला होता.

 
 
 
 

21. खालीलपैकी कोणते /कोणती विधान/विधाने योग्य आहे/आहेत?

अ) १८२० ते १८३० च्या दशकाच्या उत्तरार्धात बंगाली विचारवंतांमध्ये यंग बंगाल मुव्हमेंट म्हणून ओळखली जाणारी मूलगामी विचारसरणी लोकप्रिय होती.

ब) यंग बंगाल मुव्हमेंट चा नेता तरुण अँग्लो-इंडियन हेनी व्हिव्हिअन डेरोझिओ होता.  

 
 
 
 

22. भारताकडून डिसेंबर २०२३ पर्यत वारसास्थळांच्या मार्गांवर ( heritage routes ) पहिल्या हायड्रोजन-चालित रेल्वेगाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे, त्या साठीच्या चाचणी-धाव ( test run ) खालीलपैकी कोणत्या मार्गावर घेतली जाईल?

 
 
 
 

23. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात, ‘स्वराज्य’ हा शब्द सर्वप्रथम ____ यांनी उच्चारला होता.

 
 
 
 

24. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशांच्या-निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा?

 
 
 
 

25. झाडाच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो? 

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपसणी करू शकता.

मराठी सराव प्रश्न

इंग्लिश सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *