CURRENT AFFAIRS चालू घडामोडी सराव प्रश्न

चालू घडामोडी

CURRENT AFFAIRS चालू घडामोडी वर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. 31 मे 2025 रोजी अहिल्याबाई होळकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली आहे ?

 
 
 
 

2. नबीनगर सुपर थर्मल पावर प्रोजेक्ट टप्पा 2 कोणत्या राज्यात स्थित आहे ?

 
 
 
 

3. EXERCISE NOMADIC ELEPHANT ही EXERCISE भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत असते ?

 
 
 
 

4. अलीकडेच भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजातून जगाची प्रदक्षिणा पूर्ण केली आहे ?

 
 
 
 

5. राजनाथ सिंह यांनी खालीलपैकी कोणत्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना मिनीरत्न दर्जा देण्यास मान्यता दिली ?

 
 
 
 

6. कोणते राज्य ऑपरेशन सील्ड अंतर्गत राज्यांमध्ये दुसरा मॉक ड्रिल करणार आहे ?

 
 
 
 

7. आयुष्य सुरक्षा पोर्टल कोणाच्या मार्फत सुरू केले आहे ?

 
 
 
 

8. 2025 मध्ये किती परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देण्यात आले ?

 
 
 
 

9. बोधी यात्रेमध्ये थायलंड, कंबोडिया सोबत आणखी कोणत्या देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील ?

 
 
 
 

10. भारतातील पहिले एआय आधारित विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) कोठे स्थापन केले जात आहे ?

 
 
 
 

11. केंद्रीय मंत्री आश्विन वैष्णव यांनी घोषणा केली की भारत पुढील कोणत्या वर्षी पहिला स्वदेशी सेमीकंडक्टर चिप लाँच करेल ?

 
 
 
 

12. 2025-26 साठी भारतीय उद्योग महासंघाचे (CII) अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?

 
 
 
 

13. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

 
 
 
 

14. कोणत्या मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण (SSG) 2025 सुरू केले आहे ?

 
 
 
 

15. एअर मार्शल ____ यांनी दक्षिण हवाई कमांडच्या एओसी इन सी म्हणून पदभार स्वीकारला आहे ?

 
 
 
 

16. 18 वी भारतीय प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

 
 
 
 

17. अलीकडेच कोणत्या राज्याने पहिलीच व्याघ्र सफारी प्रस्तावित केली आहे ?

 
 
 
 

18. जागतिक दूध उत्पादनात भारताचे योगदान किती आहे ?

 
 
 
 

19. 2025 च्या आयपीएलचा अंतिम सामना कोणा दरम्यान खेळला गेला आहे ?

 
 
 
 

20. दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जात असतो ?

 
 
 
 

21. 28 वर्षानंतर कोणत्या राज्यात क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे ?

 
 
 
 

22. डेटॉलने ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती जाहीर केली आहे ?

 
 
 
 

23. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या  80 व्या सत्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे ?

 
 
 
 

24. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे ?

 
 
 
 

25. सहा जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो तर यावर्षी राज्याभिषेकाचे कितवे वर्ष पूर्ण झाले आहे ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

CURRENT AFFAIRS

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *