BHARTIY RAJYGHATANA MCQ IN MARATHI भारतीय राज्यघटना वर अधारित प्रश्न

BHARTIY RAJYGHATANA MCQ IN MARATHI

BHARTIY RAJYGHATANA MCQ IN MARATHI भारतीय राज्यघटना वर अधारित प्रश्न स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली?

 
 
 
 

2. भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

 
 
 
 

3.  भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी किती समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या?

 
 
 
 

4. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

 
 
 
 

5. भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती वेळ लागला?

 
 
 
 

6. भारतीय संविधानात एकूण किती कलमे आहेत? (मूळ)

 
 
 
 

7. भारतीय संविधान कोणत्या तारखेला स्वीकारले गेले?

 
 
 
 

8. भारतीय संविधान कोणत्या तारखेपासून लागू झाले?

 
 
 
 

9. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जनक कोणाला मानले जाते?

 
 
 
 

10. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागाला ‘भारताचा मॅग्ना कार्टा’ म्हटले जाते?

 
 
 
 

11. संविधान सभेत एकूण किती महिला सदस्य होत्या?

 
 
 
 

12. खालीलपैकी कोणते तत्त्व भारतीय संविधानात कॅबिनेट मिशन योजनेतून घेतले आहे?

 
 
 
 

13. भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा महत्त्वाचा सहभाग होता?

 
 
 
 

14. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात ‘कायद्यासमोर समानता’ या तत्त्वाचा उल्लेख आहे?

 
 
 
 

15. भारतीय संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते?

 
 
 
 

16. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट आहेत?

 
 
 
 

17. भारतीय संविधान कोणत्या प्रकारच्या शासनप्रणालीचे समर्थन करते?

 
 
 
 

18. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात अस्पृश्यता निवारणाची तरतूद आहे?

 
 
 
 

19. ‘आम्ही भारताचे लोक’ (We, the people of India) हे वाक्य भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आढळते?

 
 
 
 

20. भारतीय संविधान सभेची अंतिम बैठक कधी झाली?

 
 
 
 

21. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये केंद्र आणि राज्यांदरम्यान अधिकारांची विभागणी केली आहे?

 
 
 
 

22. भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये कोणत्या देशाच्या संविधानाचा प्रभाव दिसून येतो?

 
 
 
 

23. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा हक्क नमूद केला आहे?

 
 
 
 

24. भारतीय संविधान सभेमध्ये कोणत्या राजकीय पक्षाचे सर्वाधिक सदस्य होते?

 
 
 
 

25. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात घटनादुरुस्तीची प्रक्रिया दिली आहे?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

BHARTIY RAJYGHATANA MCQ IN MARATHI

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *