चालू घडामोडी 30 मे 2025

चालू घडामोडी 30 मे 2025

चालू घडामोडी 30 मे 2025

प्रश्न.1) दक्षिण कोरियातील गुमी येथे पार पडलेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे याने कोणते पदक जिंकले ?
त्तर – सुवर्णपदक

प्रश्न.2) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे याने किती मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले ?
उत्तर – 3000 मीटर

प्रश्न.3) DRDO चे अध्यक्ष डॉ समीर कामत यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे ?
उत्तर – १ वर्षे

प्रश्न.4) ऑपरेशन सिंदूर चा लोगो कोणी बनवला होता ?
उत्तर – हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग

प्रश्न.5) डेनियल नोबोआ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे ?
उत्तर – इक्वाडोर

प्रश्न.6) अवकाश औद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे ?
उत्तर – तामिळनाडू

प्रश्न.7) भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ? उत्तर – उत्तर प्रदेश

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा


प्रश्न.8) कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
उत्तर – अनिल कुंबळे

प्रश्न.9) दरवर्षी कोणत्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते ?
उत्तर – २८ मे

प्रश्न.10) जागतिक भूक दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर – २८ मे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *