MARATHI YA VISHAYAVAR ADHARIT SARAV PRASHN मराठी या विषयावर अधारित सराव प्रश्न

MARATHI YA VISHAYAVAR ADHARIT SARAV PRASHN

MARATHI YA VISHAYAVAR ADHARIT SARAV PRASHN मराठी या विषयावर अधारित सराव प्रश्न स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

police bharati sarav pransh
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. ‘प्रत्येक’ या सामासिक शब्दाचा समास प्रकार कोणता?

 
 
 
 

2. खालीलपैकी बहुव्रीहि समासाचे उदाहरण कोणते?

 
 
 
 

3. दशमुख’ या सामासिक शब्दाचा समास प्रकार कोणता?

 
 
 
 

4. समास या शब्दाचा अर्थ काय आहे?

 
 
 
 

5. समासामध्ये कमीतकमी किती शब्द एकत्र येतात?

 
 
 
 

6. समासाचे मुख्य प्रकार किती आहेत?

 
 
 
 

7. आई आणि वडील’ या शब्दांचा समास कोणता होईल?

 
 
 
 

8. खालीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते?

 
 
 
 

9. ज्या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते आणि विभक्तीचा लोप होतो, त्या समासाला काय म्हणतात?

 
 
 
 

10. ‘देवासाठी आलय’ या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा.

 
 
 
 

11. ‘राजपुत्र’ या सामासिक शब्दाचा समासविग्रह कोणता?

 
 
 
 

12. खालीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते?

 
 
 
 

13. ज्या समासात पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते, त्या समासाला काय म्हणतात?

 
 
 
 

14. ‘कमलनयन’ या सामासिक शब्दाचा समास प्रकार कोणता?

 
 
 
 

15. खालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते?

 
 
 
 

16. ज्या समासात पहिले पद संख्यावाचक विशेषण असते आणि त्यातून समूहाचा बोध होतो, त्या समासाला काय म्हणतात?

 
 
 
 

17. पंचवटी’ या सामासिक शब्दाचा समासविग्रह करा.

 
 
 
 

18. खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण कोणते?

 
 
 
 

19. ज्या समासात पहिले पद अव्यय असते आणि ते महत्त्वाचे असते, त्या समासाला काय म्हणतात?

 
 
 
 

20. ‘यथाशक्ति’ या सामासिक शब्दाचा समासविग्रह कोणता?

 
 
 
 

21. खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण कोणते?

 
 
 
 

22. ज्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच अर्थाचा बोध होतो, त्या समासाला काय म्हणतात?

 
 
 
 

23. लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता ?

 
 
 
 

24. लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांत भारताचा कितवा क्रमांक आहे ?

 
 
 
 

25. जागतिक गुंतवणूक अहवाल २०२५ नुसार, FDI प्राप्त करण्याच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

MARATHI YA VISHAYAVAR ADHARIT SARAV PRASHN मराठी या विषयावर अधारित सराव प्रश्न

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *