lekha koshagar mock test in marathi लेखा कोषागार सराव प्रश्न

lekha koshagar mock test in marathi

lekha koshagar mock test in marathi स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

lekha koshagar mock test in marathi

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. नीता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15000 रू. व 25000 रू. गुंतवितात. त्यांना 16000 रू. नफा होतो. तर निताचा नफा किती?

 
 
 
 

2. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

3. 160 आंब्यांपैकी 18 आंबे खराब झाले उरलेले आंब्यापैकी एक डझनची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील?

 
 
 
 

4. यशवंतराव चव्हाण यांनी कोणाच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान म्हणून काम केले?

 
 
 
 

5. 9, 15, 12, 18, 15, 21, 18, 24, ?

 
 
 
 

6. 60 किमी प्रति तास वेगाने धावणारी रेल्वेगाडी, एका खांबाला नऊ सेकंदात पार करते, तर त्या रेल्वेगाडीची लांबी किती ?

 
 
 
 

7. 110 चे 20% किती?

 
 
 
 

8. J, L, N, P, ? प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल?

 
 
 
 

9. एका डब्यात काही चॉकलेट आहेत. बारा मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर आठ चॉकलेट उरतात. जर डब्यातील चॉकलेट 14 मुलांना सारखे वाटले तर दहा चॉकलेट उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत?

 
 
 
 

10. जर 3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात तर 15 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल?

 
 
 
 

11. एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण 10 सेंमी असून पाया 6 सेंमी आहे. तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

12. 0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल?

 
 
 
 

13. मांजरा, दुधना या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

 
 
 
 

14. एका भांड्यात 112 लीटर दूध आहे. त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हणजे दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण 13 : 3 होईल?

 
 
 
 

15. प्रज्ञा कडे जेवढी 2 रुपयांची नाणी आहेत तेवढेच 5 रुपयांची नाणी आहेत. तिच्याकडे एकूण 196 रुपये आहेत. तर तिच्याकडे असणाऱ्या 5 रुपयांच्या नाण्यांची संख्या किती?

 
 
 
 

16. वर्तुळाची त्रिज्य 14 सेमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती ?

 
 
 
 

17. HAT = 2018, TAP = 16120, ? = 20118

 
 
 
 

18. 9 सेमी. बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ?

 
 
 
 

19. पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या  डिव्हिजनचा प्रमुख पोलीस अधिकारी खालीलपैकी कोण असतो?

 
 
 
 

20. 23 ते 100 मध्ये किती नैसर्गिक संख्यांना 6 ने पूर्ण भाग जातो?

 
 
 
 

21. सहा सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती ?

 
 
 
 

22. 4913 याचे घनमूळ किती ?

 
 
 
 

23. एका झाडाची उंची पाच फूट आहे. जर दर वर्षी ते झाड स्वतःच्या उंचीपेक्षा 1/10 ने वाढले तर तीन वर्षानंतर त्याची उंची किती फूट होणार ?

 
 
 
 

24. 2 एकर भात शेती काढण्यासाठी 20 मजुरांना 3 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील ?

 
 
 
 

25. पोहणे : मासा :: चालणे : ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

lekha koshagar mock test in marathi

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

2 thoughts on “lekha koshagar mock test in marathi लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *