GK FREE MOCK TEST सामान्य ज्ञान सराव प्रश्न

GK FREE MOCK TEST

GK FREE MOCK TEST सामान्य ज्ञान सराव प्रश्न स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. १७ वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे होत आहे ?

 
 
 
 

2. भारताचे पहिले तृतीय पंथीय क्लिनिक कोठे सुरू झाले आहे ?

 
 
 
 

3. AFC महिला आशिया चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा २०२६ कोठे आयोजित करण्यात येणार आहे?

 
 
 
 

4. वियान मुल्डर कसोटी क्रिकेट मध्ये त्रिशतक करणारा कोणत्या देशाचा दुसरा फलंदाज ठरला आहे?

 
 
 
 

5. ICC चे नवे CEO कोण बनले आहेत?

 
 
 
 

6. मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

 
 
 
 

7. जन सुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे?

 
 
 
 

8. FIDE women’s World cup २०२५ च आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

 
 
 
 

9. जगातील पहिल्या क्रमांकाचा तेलसंपन्न देश कोणता आहे?

 
 
 
 

10. भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड कधी सुरू होण्याची शक्यता आहे?

 
 
 
 

11. जेनिफर सायमन्स यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती पदी निवड झाली आहे?

 
 
 
 

12. देशातील अव्वल १०० भारतीय कंपन्यांचे एकूण ब्रँड value किती अब्ज डॉलर झाली आहे?

 
 
 
 

13. भारतीय खो खो महासंघाच्या खनिजदार पदी नियुक्ती झालेले गोविंद शर्मा कोणत्या राज्यातील आहेत?

 
 
 
 

14. भारताचा पहिला AI Powered advanced traffic management system एक्सप्रेस Way कोणता आहे?

 
 
 
 

15. Asian इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

 
 
 
 

16. भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

 
 
 
 

17. मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदान(ई मतदान) करण्याची परवानगी मिळालेले कोणते राज्य देशातील पहिले ठरले आहे?

 
 
 
 

18. भारताची पहिली समुद्री क्षेत्रातील NBFC कंपनी कोणती ठरली आहे?

 
 
 
 

19. NATO संमेलन २०२६ कोणत्या देशात होणार आहे?

 
 
 
 

20. TATA group ची ब्रँड value किती बिलियन डॉलर्स झाली आहे?

 
 
 
 

21. Brand Finan india १०० मध्ये कोणता भारताचा सर्वात valuable ब्रँड ठरला आहे?

 
 
 
 

22. कोणत्या कालावधीत ओडिशा मध्ये भगवान जगन्नाथ रथ यात्रा पार पडली आहे?

 
 
 
 

23. युनायटेड नेशन ने कोणत्या वर्षी २७ जून MSME day साजरा करण्यास मान्यता दिली होती?

 
 
 
 

24. कोणत्या राज्यातील सलखन फॉसिल पार्क ला UNESCO ने वर्ल्ड हेरिटेज साइट च्या tentative लिस्ट मध्ये सामील केले आहे?

 
 
 
 

25. डेहराडून येथे कोणत्या कालावधीत Indian conservation Conference २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

GK FREE MOCK TEST सामान्य ज्ञान सराव प्रश्न

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *