CURRENT AFFAIRS mock test चालू घडामोडी वर आधारित प्रश्न

CURRENT AFFAIRS mock test

CURRENT AFFAIRS mock test चालू घडामोडी वर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. 2026 च्या आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप चे आयोजन कोणत्या भारतीय शहरात केली जाईल ?

 
 
 
 

2. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे ?

 
 
 
 

3. खालीलपैकी कोणत्या संस्थेने जगातील पहिल्या जागतिक प्राणी आरोग्य अहवाल प्रकाशित केला आहे ?

 
 
 
 

4. डॅनियल नोबोवा यांची खालीलपैकी कोणत्या देशाचे 48 वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

 
 
 
 

5. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत मंजूर झालेली घरे पूर्ण करण्यासाठी नवीन वाढीव अंतिम मुदत कोणती आहे ?

 
 
 
 

6. सहा किमी रिझोल्युशनसह स्वदेशी भारत अंदाज प्रणाली कोणी सुरू केली आहे ?

 
 
 
 

7. खालीलपैकी कोणाची एफ आय बी ए महिला आशिया कप 2025 च्या ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

 
 
 
 

8. दरवर्षी जागतिक दूध दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ?

 
 
 
 

9. जिनेव्हा ओपन मध्ये नोव्हाक जोकोविचने कोणाला हरवून शंभर वे एटीपी एकेरी विजेतेपद जिंकले ?

 
 
 
 

10. एलआयसी ने एकाच दिवसात सर्वाधिक जीवन विमा पॉलिसी जारी करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या तारखेला प्रस्थापित केला ?

 
 
 
 

11. मलेशिया मास्टर्स 2025 बॅटमिंटनच पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे ?

 
 
 
 

12. अल्जेरिया अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेचा कितवा सदस्य देश बनला आहे ?

 
 
 
 

13. भारतीय लोकसंगीतातील योगदानाबद्दल 2025 मध्ये कोणाला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?

 
 
 
 

14. भारतातील पहिला पाळीव प्राण्यांचा खाद्य युनिकॉर्न कोण बनला आहे ?

 
 
 
 

15. सात खंडामधील सर्वोच्च शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरला आहे ?

 
 
 
 

16. AMCA कार्यक्रमांतर्गत भारताचे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान वितरित करण्याचे लक्ष वर्ष कोणते आहे ?

 
 
 
 

17. दरवर्षी आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

 
 
 
 

18. MPEDA चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

 
 
 
 

19. राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडलेले ईशान्य कडील राज्याची चौथी राजधानी कोणती आहे

 
 
 
 

20. जर्मनीतील सुहल येथे झालेल्या ISSF ज्युनिअर विश्वचषक 2025 मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक कोणी जिंकले ?

 
 
 
 

21. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने दरवर्षी 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून घोषित करण्याचा ठराव कोणत्या वर्षी मंजूर केला?

 
 
 
 

22. कॅनडा इंडिया फाउंडेशन कडून ग्लोबल इंडियन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ?

 
 
 
 

23. औद्योगिक उत्पादन निर्देशांकानुसार एप्रिल 2025 मध्ये कोणत्या उत्पादन क्षेत्राने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे ?

 
 
 
 

24. कोणत्या राज्य सरकारने माजी भारतीय क्रिकेट कर्णधार अनिल कुंबळे यांना वन आणि वनजीव विभागाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केले ?

 
 
 
 

25. 2019 पासून लडाखमध्ये किती वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना मूळ रहिवासी मानले जाईल ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

CURRENT AFFAIRS mock test

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *