महाराष्ट्रातील धरणांची नावे : Biggest Dams in Maharashtra

महाराष्ट्रातील धरणांची नावे

महाराष्ट्रातील धरणांची नावे महाराष्ट्र ‘सुजलाम सुफलाम’ होण्यामागे अनेक घटकांचा वाटा आहे, आणि त्यात सर्वात महत्त्वाचा वाटा आहे तो म्हणजे राज्यातील धरणे. ही धरणे केवळ सिंचनासाठी (irrigation) पाणी पुरवत नाहीत, तर पिण्याचे पाणी (drinking water), जलविद्युत निर्मिती (hydroelectric power generation) आणि औद्योगिक वापरासाठीही आधारस्तंभ आहेत. महाराष्ट्रात लहान-मोठी अनेक धरणे आहेत, पण काही धरणे त्यांच्या अवाढव्य पाणी साठवण क्षमतेमुळे विशेष ओळखली जातात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आज आपण या लेखात महाराष्ट्रातील पाणी साठवण क्षमतेनुसार सर्वात मोठ्या 10 धरणांची सविस्तर माहिती घेणार आहोत, जी राज्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावतात.

महाराष्ट्रातील धरणांची नावे

1. कोयना धरण (Koyna Dam)

  • नदी: कोयना
  • जिल्हा: सातारा
  • पाणी साठवण क्षमता: १०५ टी.एम.सी. (२७९७ दशलक्ष घनमीटर)

2. जायकवाडी धरण (Jayakwadi Dam)

  • नदी: गोदावरी
  • जिल्हा: छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)
  • पाणी साठवण क्षमता: १०२.७३ टी.एम.सी.

3. उजनी धरण (Ujani Dam)

  • नदी: भीमा
  • जिल्हा: सोलापूर
  • पाणी साठवण क्षमता: ११०.८९ टी.एम.सी.

4. दूधगंगा / काळम्मावाडी धरण (Dudhganga / Kalammawadi Dam)

  • नदी: दूधगंगा
  • जिल्हा: कोल्हापूर
  • पाणी साठवण क्षमता: ११२१ दशलक्ष घनमीटर = सुमारे ३९.६० टी.एम.सी.

5. गोसेखुर्द धरण (Gosekhurd Dam)

  • नदी: वैनगंगा
  • जिल्हा: नागपूर-भंडारा
  • पाणी साठवण क्षमता: ४०.५१ टी.एम.सी.

6. तोतलाडोह धरण (Totladoh Dam)

  • नदी: पेंच
  • जिल्हा: नागपूर
  • पाणी साठवण क्षमता: ४३.८३ टी.एम.सी.

7. इसापूर धरण (Isapur Dam)

  • नदी: पैनगंगा
  • जिल्हा: हिंगोली-यवतमाळ
  • पाणी साठवण क्षमता: ४४.५८ टी.एम.सी.

8. वारणा धरण (Warna Dam)

  • नदी: वारणा
  • जिल्हा: सांगली
  • पाणी साठवण क्षमता: ३४.४० टी.एम.सी.

9. भातसा धरण (Bhatsa Dam)

  • नदी: भातसा
  • जिल्हा: ठाणे
  • पाणी साठवण क्षमता: ७९२.६२ दशलक्ष घनमीटर = सुमारे २८ टी.एम.सी.

10. मुळा धरण (Mula Dam)

  • नदी: मुळा
  • जिल्हा: अहमदनगर
  • पाणी साठवण क्षमता: ९४१ दशलक्ष घनमीटर = सुमारे ३३.२ टी.एम.सी.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *