GK FREE MOCK TEST सामान्य ज्ञान सराव प्रश्न

GK FREE MOCK TEST

GK FREE MOCK TEST सामान्य ज्ञान सराव प्रश्न स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. HSRA चे पूर्ण स्वरूप काय आहे?

 
 
 
 

2. ‘हिंद स्वराज्य’ हे पुस्तक कोणी लिहिले?

 
 
 
 

3. “सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है…” हे क्रांतिकारी गीत कोणासोबत संबंधित आहे?

 
 
 
 

4. स्वामी सहजानंद सरस्वती यांनी कोणती संघटना स्थापन केली?

 
 
 
 

5. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

 
 
 
 

6.

कामगार चळवळीच्या इतिहासातील भारतातील पहिली युनियन कोणती?
 
 
 
 

7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कामगार संघटनेची स्थापना केली होती?

 
 
 
 

8. “अखिल भारतीय किसान सभा” ची स्थापना कधी झाली?

 
 
 
 

9. बाबा रामचंद्र यांनी कोणती शेतकरी चळवळ सुरू केली?

 
 
 
 

10. ऑपरेशन MED MAX कोणी सुरू केले होते ?

 
 
 
 

11. अनंत टेक्नॉलॉजी चे मुख्यालय कोठे आहे ?

 
 
 
 

12. गर्शिनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या झाडाची नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लागला आहे ?

 
 
 
 

13. भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण सुरू करणार आहे ?

 
 
 
 

14. आसाम राज्यात शोध लागलेली नवीन प्रजाती गर्शिनिया कुसुमाई काय आहे?

 
 
 
 

15. भारतात ‘पिन कोड’ प्रणाली कधी सुरू करण्यात आली?

 
 
 
 

16. पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

17. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

 
 
 
 

18. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत जगात कितवा सर्वात जास्त समानता असलेला देश ठरला आहे ?

 
 
 
 

19. NC क्लासिक भाला भालाफेक स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?

 
 
 
 

20. देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठ गुजरात मध्ये किती एकर मध्ये होणार आहे ?

 
 
 
 

21. कोणत्या देशाने बिग ब्यूटिफुल विधेयक मंजूर केले आहे ?

 
 
 
 

22. देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?

 
 
 
 

23. देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झाले आहे ?

 
 
 
 

24. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या साक्षीने किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे ?

 
 
 
 

25. विमल डन टेनिस स्पर्धेच्या इतिहासात शंभर विजय मिळवणारा नोव्हाक जोकोविच जगातील कितवा खेळाडू ठरला आहे ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

GK FREE MOCK TEST सामान्य ज्ञान सराव प्रश्न

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *