TECHNICAL MOCK TEST ONLINE FREE संगणक टेस्ट ऑनलाईन फ्री

TECHNICAL MOCK TEST ONLINE FREE

TECHNICAL MOCK TEST ONLINE FREE संगणक टेस्ट ऑनलाईन फ्री स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. CPU चा अर्थ काय आहे?

 
 
 
 

2. ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ (IoT) म्हणजे काय?

 
 
 
 

3. संगणकाचा जनक कोणाला मानले जाते?

 
 
 
 

4. RAM चा पूर्ण फॉर्म काय आहे?

 
 
 
 

5. खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टम नाही?

 
 
 
 

6. इंटरनेटवर वापरल्या जाणाऱ्या स्टँडर्ड प्रोटोकॉलचे नाव काय आहे?

 
 
 
 

7. WWW चा अर्थ काय आहे?

 
 
 
 

8. पहिला वेब ब्राउजर कोणता होता?

 
 
 
 

9. ईमेल (Email) पाठवण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरला जातो?

 
 
 
 

10. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे?

 
 
 
 

11. खालीलपैकी कोणते आऊटपुट डिव्हाइस आहे?

 
 
 
 

12. डेटाबेसमध्ये माहिती कशा प्रकारे संग्रहित केली जाते?

 
 
 
 

13. SQL चा अर्थ काय आहे?

 
 
 
 

14. खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग भाषा नाही?

 
 
 
 

15. LAN चा पूर्ण फॉर्म काय आहे?

 
 
 
 

16. WAN चा पूर्ण फॉर्म काय आहे?

 
 
 
 

17. सायबर सुरक्षेशी संबंधित ‘फिशिंग’ म्हणजे काय?

 
 
 
 

18. क्लाउड कॉम्प्युटिंगचे उदाहरण कोणते आहे?

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाही?

 
 
 
 

20. ‘बायनरी कोड’ मध्ये किती अंक वापरले जातात?

 
 
 
 

21. 1 किलोबाइट (KB) म्हणजे किती बाइट्स?

 
 
 
 

22. खालीलपैकी कोणता डेटा स्टोरेजचा प्रकार नाही?

 
 
 
 

23. खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही?

 
 
 
 

24. ‘व्हायरस’ चा संगणकाशी संबंध काय आहे?

 
 
 
 

25. ‘फायरवॉल’ चा उपयोग काय आहे?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

TECHNICAL MOCK TEST ONLINE FREE संगणक टेस्ट ऑनलाईन फ्री

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *