ITIHAS YA VISHAYAVAR ADHARIT SARAV PRASHN इतिहास या विषयावर अधारित सराव प्रश्न

ITIHAS YA VISHAYAVAR ADHARIT SARAV PRASHN

ITIHAS YA VISHAYAVAR ADHARIT SARAV PRASHN इतिहास या विषयावर अधारित सराव प्रश्न स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

police bharati sarav pransh
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. मध्यकालीन महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या कारागिरांवर ‘मागटिका’ हा कर लावला जाई?

 
 
 
 

2. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?

 
 
 
 

3. पेशवाईची राजधानी कोणती होती?

 
 
 
 

4. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली?

 
 
 
 

5. ‘वंदे मातरम्’ हे गीत कोणी लिहिले?

 
 
 
 

6. शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारासाठी कोणते ठिकाण मुख्य तळ म्हणून वापरले?

 
 
 
 

7. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरात ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ सर्वाधिक वेळा आयोजित झाले आहे?

 
 
 
 

8. संत ज्ञानेश्वर महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली?

 
 
 
 

9. ‘मुंबई कामगार संघा’ची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

10. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ‘भीमाशंकर’ हे ज्योतिर्लिंग स्थान आहे?

 
 
 
 

11. ‘अग्निपंख’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?

 
 
 
 

12.  महाराष्ट्रातील कोणत्या शहराला ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

13. ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते?

 
 
 
 

14. ‘भारतीय राष्ट्रध्वजा’ची रचना कोणी केली?

 
 
 
 

15. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखले जाते?

 
 
 
 

16. ‘महाराष्ट्र राज्याची स्थापना’ कोणत्या वर्षी झाली?

 
 
 
 

17. महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी ‘महाबळेश्वर’ हे थंड हवेचे ठिकाण आहे?

 
 
 
 

18. ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण होते?

 
 
 
 

19. ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

 
 
 
 

20. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ‘लोणार सरोवर’ आहे?

 
 
 
 

21. गीतारहस्य हा भगवत गीतेवरील ग्रंथ कोणी लिहिला?

 
 
 
 

22. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?

 
 
 
 

23. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराचा निर्णय कोठे जाहीर केला ?

 
 
 
 

24. स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

 
 
 
 

25. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय ?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

ITIHAS YA VISHAYAVAR ADHARIT SARAV PRASHN इतिहास या विषयावर अधारित सराव प्रश्न

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *