POLICE BHARATI SARAV PRASHN पोलीस भरती सराव प्रश्न

POLICE BHARATI SARAV PRASHN

POLICE BHARATI SARAV PRASHN पोलीस भरती सराव प्रश्न स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

1. 2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती?

 
 
 
 

2. लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

 
 
 
 

3. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते?

 
 
 
 

4. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? 

 
 
 
 

5. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?

 
 
 
 

6. 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील लिंग गुणोत्तर (दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या) किती होते? 

 
 
 
 

7. भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे? 

 
 
 
 

8. भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे? 

 
 
 
 

9. 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील साक्षरता दर किती होता? 

 
 
 
 

10. भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वात जास्त आहे?

 
 
 
 

11. भारतातील कोणत्या राज्यात साक्षरता दर सर्वात कमी आहे?

 
 
 
 

12. भारतातील लोकसंख्येची घनता (प्रति चौरस किलोमीटर व्यक्तींची संख्या) किती आहे?

 
 
 
 

13. भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे? 

 
 
 
 

14. भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? 

 
 
 
 

15. भारताच्या लोकसंख्येत वार्षिक वाढीचा दर किती आहे (अंदाजे)?

 
 
 
 

16. खालीलपैकी कोणते घटक भारतातील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात? 

 
 
 
 

17. भारतातील सर्वाधिक शहरी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे?

 
 
 
 

18. भारतातील कोणत्या दशकात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक होता?

 
 
 
 

19. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण (National Population Policy) कोणत्या वर्षी घोषित करण्यात आले? 

 
 
 
 

20. भारतातील नवजात शिशु मृत्यू दर (Infant Mortality Rate) कोणत्या राज्यात सर्वात कमी आहे?

 
 
 
 

21. भारतातील सरासरी आयुर्मान (Life Expectancy) किती आहे (अंदाजे)?

 
 
 
 

22. भारतातील कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?

 
 
 
 

23. ‘डेमोग्राफिक डिव्हिडंड’ (Demographic Dividend) चा संबंध कशाशी आहे? 

 
 
 
 

24. खालीलपैकी कोणता कार्यक्रम भारतातील लोकसंख्या नियंत्रणासाठी सुरू करण्यात आला आहे?

 
 
 
 

25. भारतातील कोणत्या राज्याने ‘दोन मुलांचे धोरण’ (Two-Child Policy) स्वीकारले आहे?

 
 
 
 

Question 1 of 25

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.

POLICE BHARATI SARAV PRASHN

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न 2

आदिवासी विकास भरती सराव प्रश्न

लेखा कोषागार सराव प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *