math mock test in marathi गणित बुद्धिमत्ता सराव प्रश्न

math mock test in marathi

math mock test in marathi गणित बुद्धिमत्ता वर आधारित प्रश्न स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थी यांना प्रश्न सोडवण्याचा सराव करता यावा म्हणून सर्व विषयांची सराव टेस्ट आपन उपलब्ध करून देत आहोत. सराव प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थी यांना आपल्या अभ्यासात प्रगती करण्यास आणखी मदत होईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

1. एका शाळेत 400 विद्यार्थी आहेत. 25% विद्यार्थ्यांना क्रिकेट आवडते. क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती?

 
 
 
 

2. एका आयताकृती टेबलाची लांबी 120 सेमी आणि रुंदी 80 सेमी आहे. या टेबलाचे क्षेत्रफळ किती चौ. सेमी असेल?

 
 
 
 

3. ₹750 ची वस्तू ₹900 ला विकल्यास किती टक्के नफा होईल?

 
 
 
 

4. 3, 6, 9, 12, ____ या मालिकेत पुढील संख्या कोणती?

 
 
 
 

5. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर त्याचा व्यास किती सेमी असेल?

 
 
 
 

6. एका चौरसाची परिमिती 48 सेमी आहे, तर त्याची बाजू किती सेमी असेल?

 
 
 
 

7. ₹5000 चे 5% वार्षिक दराने 2 वर्षांचे सरळ व्याज किती होईल?

 
 
 
 

8. दोन किलोग्राम डाळीची किंमत ₹160 आहे, तर 750 ग्रॅम डाळीची किंमत किती असेल?

 
 
 
 

9. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांमध्ये 5 ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत?

 
 
 
 

10. जर 6 कामगारांना एक काम पूर्ण करण्यासाठी 4 दिवस लागतात, तर 8 कामगारांना तेच काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील?

 
 
 
 

11. 1/4 + 2/8 = किती?

 
 
 
 

12. 0.4 ला अपूर्णांकात रूपांतरित करा.

 
 
 
 

13. एका इष्टिकाचितीला (Cuboid) किती कडा (edges) असतात?

 
 
 
 

14. 90 अंशाच्या कोणाला काय म्हणतात?

 
 
 
 

15. 10³ = किती?

 
 
 
 

16. जर ‘सूर्य’ म्हणजे ‘प्रकाश’, तर ‘चंद्र’ म्हणजे काय?

 
 
 
 

17. ‘पुस्तक : पाने :: घर : ?’

 
 
 
 

18. खालील मालिकेत चुकीचे पद ओळखा: 5, 10, 16, 20, 25.

 
 
 
 

19. जर ‘MAN’ म्हणजे 13114, तर ‘WOMAN’ म्हणजे किती?

 
 
 
 

20. एका रांगेत सीता मध्यभागी उभी आहे. तिच्या डावीकडे 5 मुली आणि उजवीकडे 5 मुली उभ्या आहेत, तर रांगेत एकूण किती मुली आहेत?

 
 
 
 

21. जर ‘लाल’ ला ‘पिवळा’ म्हटले, ‘पिवळा’ ला ‘निळा’ म्हटले आणि ‘निळा’ ला ‘हिरवा’ म्हटले, तर स्वच्छ आकाशाचा रंग कोणता असेल?

 
 
 
 

22. खालीलपैकी वेगळा पर्याय ओळखा: टेबल, खुर्ची, पलंग, पुस्तक.

 
 
 
 

23. जर ‘COME’ ला ‘DPNF’ असे लिहिले जाते, तर ‘GO’ ला कसे लिहाल?

 
 
 
 

24. एका कुटुंबात रमेश, सुरेश, गीता, बबिता आणि कविता असे पाच सदस्य आहेत. रमेश हा सुरेशचा भाऊ आहे. गीता ही रमेशची आई आहे. बबिता ही गीताची मुलगी आहे आणि कविता ही बबिताची मुलगी आहे. तर सुरेशचे कवितासोबत काय नाते आहे?

 
 
 
 

25. जर तुम्ही शर्यतीत शेवटच्या व्यक्तीला मागे टाकले, तर तुम्ही कितव्या क्रमांकावर असाल?

 
 
 
 

Question 1 of 25

आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये अभ्यास करणे जेवढे महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचे आहे सराव करणे. सराव केल्याने आपली आपण केलेल्या अभ्यासावरील पकड अधिक घट्ट होते. त्या मुळे सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. सराव करण्यासाठी आम्ही आपल्याला आपल्या मोबाइल मध्ये सहज सराव करता येईल अशी टेस्ट सिरिज उपलब्ध करून देत आहोत. लेखा कोषागार भरती

टेस्ट सोडवल्या नंतर आपल्यासमोर आपला निकाल प्रसिद्ध होईल. टेस्ट दरम्यान आपण दिलेली उत्तरे आणि बरोबर असणारी उत्तरे देखील आपल्या समोर प्रदर्शित होतील. आपल्या समोर दिसणाऱ्या रिजल्ट मधून आपली कोणती उत्तरे चूक ठरली आहेत याची देखील आपण तपासणी करू शकता.


math mock test in marathi

मराठी विषय सराव प्रश्न

पोलीस भरती सराव प्रश्न संच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *