utkarsh institute online lecture उत्कर्ष इंस्टिट्यूट कडून ऑनलाइन लेक्चर सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. ऑनलाइन लेक्चर च्या माध्यमातून सर्व सरळसेवा, mpsc, upsc, ग्रामसेवक भरती, शिक्षक भरती, तलाठी भरती या सारख्या सर्व भरती प्रक्रिया यांचे ऑनलाइन क्लासेस सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.

ऑनलाइन लेक्चर बॅच जॉइन करण्यासाठी आपणास गूगल प्ले स्टोअर वरुन आपल्या मोबाइल मध्ये अॅप्लिकेशन डाउनलोड करा. अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
यूट्यूब च्या माध्यमातून देखील आपण आमचे लेक्चर जॉइन करू शकता.